Find the Latest Status about त्यांना वाचवण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यांना वाचवण्यासाठी.
Akash Sarjerao Pawar
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
Umrain Ahmed (Akhtar)
अपने आप को खुद से ग़र्क नहीं किया हमने मोहब्ब़त में कभी फर्क नहीं किया वही छोड़ गया था खुद से तन्हा हमें हमने तो उसे खुद से तर्क़ नहीं किया @>-->-- "अख़्तर" तर्क़ = त्यागना
Umrain Ahmed (Akhtar)
अपने आप से खुद को ग़र्क नहीं किया मैंने मोहब्ब़त में कभी फर्क नहीं किया वही छोड़ गया था खुद से तन्हा मुझे मैनें तो खुद से उसे तर्क़ नहीं किया तर्क़ = त्यागना
Mrunali Parkar
असे कुठेच नसते.. कि उडायला पंखांचेच बळ लागते आपले मन ही तितकेच सक्षम असते... आता इकडे असेल तर क्षणात तिकडे फिरून येते... मनाला कधीच कुणाचे बंधन नसते... कधी वाऱ्याचा वेग घेते तर कधी पाण्याचा प्रवाह होते... आनंदाच्या डोहामध्ये मुक्तपणे डुंबून घेते... दुःखाचा त्याला तिटकारा असतो.. पण वेड्याला हेच कळत नसते.. कि तेच नसेल तर त्याला सुखाचा किनारा कसा भेटेल?...... आपले मन... किती वेडे असते ना?.. पण ते नसेलच तर काय होईल?.. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उत्तर द्या 🤘
Abhishek Panchal
काहीजण योग्य संधीची वाटच बघत राहतात आणि काहीजण संधीसाठी प्रयत्न देखील सुरू करतात प्रयत्न करणाऱ्यांना न्याय मिळूनही जातो पण वाट पाहणारे कायम अन्याय झाला म्हणून रडत बसतात संधी सर्वांना मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना कदाचित त्याची किंमत लवकर कळत नाही Best YQ Marathi Quotes YourQuote Taai #marathiquotes #
Pratik Patil Patu
नाती खूप सुंदर आहेत जगवा त्यांना! आज संपत चाललाय माणसामाणसांमधील विश्वास म्हणून मंदावत चाललाय नात्यांचा श्वास नाती मरत आहेत वाचवा त्यांना नाती तुटतात, कारण त्यांना शंकेच बुर येत नाती झुरत आहेत टिकवा त्यांना नाती दुरावतात एखाद्या शब्दाने मरहम द्या, प्रेमाचा त्यांना नाती कोमेजत आहेत फुलवा त्यांना नाती कायमची दगावतात, विश्वास घाता मुळे खोलवर रुजवा त्यांना नाती खुंटत आहेत वाढवा त्यांना एक कळकळीची विनंती विश्वास ठेवा सर्वांवर खरं असेल तर नक्की फोरवरद करा नाती खूप सुंदर आहेत जगवा त्यांना
Vinod Umratkar
अर्ध्या रस्त्यावर जिचे पेट्रोल संपते तिला बाईक🏍️🏍️🏍️ म्हणू नये। तुमच्या Quotes ला न वाचता जे मिळते त्याला लाईक 👍🏼👍🏼 म्हणू नये। ज्यांना समजलं त्यांनीच लाईक करा #yqtaai #yqmarathi अर्ध्या रस्त्यावर जिचे पेट्रोल संपते तिला बाईक🏍️🏍️🏍️ म्हणू नये। तुमच्या Quotes ला न वाच
Ambadas N Amrutsagar