Nojoto: Largest Storytelling Platform

New बळीराम दादा खोटं बोलतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बळीराम दादा खोटं बोलतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बळीराम दादा खोटं बोलतो.

Related Stories

    PopularLatestVideo

abhishek Mekale

# विचार करा तुम्ही,काही खोटं बोलतो आहे का मी... #मराठीकविता

read more
mute video

Dilip Bhonsle

खोटं... #poem #nojotophoto

read more
 खोटं...

Kunal Salve

तू कोण होती माझ्यासाठी?
आज मी मलाच विचारलं
माझं उत्तर कोणीच नाही पण,
हृदयानं मला गुन्हेगार ठरवलं ! #खोटं #प्रेम

kalyani Pawar.

खरं किती खोटं

read more
खोटं बोलावं की खरं
खोटं बोलणं हे मला पटतं नाही
अन् दरवेळी खरं बोलावं
तर या जगात आपण टिकणार नाही
हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं

क्या मैं कहूं

दादा गुरु दादा गुरु दादा गुरू #पौराणिककथा

read more
mute video

pooja d

खूप झालीत आता
फुकटची आश्वासन,,
जर नाही आलास तर
करेल कडक शासन....... #आश्वासन #खोटं #शासन #राग

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

URMI/ HemashreeGHARAT

#krishna_flute #मन ..बहुत कुछ... बोलतो#

read more
mute video

D.M Bhosale

दादा

read more
माणसं
जाती-जातीत फूट पाडतात माणसं
घरा-घरात काडी ओढतात माणसं
भावा-भावात वैर पेटवतात माणसं
बहिण-भावात भेद करतात माणसं
माय-लेकरात वितुष्ट आणतात माणसं
बाप-लेकात भांडण लावतात माणसं
भावकीत आग भडकावतात माणसं
ऑफिसातही वाकडं वागतात माणसं
पायात पाय घालतात माणसं
अचानक तोंडावर पाडतात माणसं
तोंडावर चांगलं बोलतात माणसं
पाठीमागे नावं ठेवतात माणसं
गरजेला हात पसरतात माणसं
गरज संपल्यावर विसरतात माणसं
वेळ आल्यावर हसतात माणसं
चांगलं झाल्यावर जळतात माणसं
खऱ्याला खोटं म्हणतात माणसं
खोट्याला खरं मानतात माणसं
सरड्यासारखी रंग बदलतात माणसं
सापापेक्षा विषारी असतात माणसं
चांगलीही असतात कितीतरी माणसं
ओळखून घ्या चांगली माणसं
                       ~ दादा भोसले दादा

राजेश कुमार बी.जी

दादा

read more
बेटे तै पोता प्यारा हो सै
 प्यार दादे का न्यारा हो सै 
खुशी निराली दादा की 
पोते का घर में आणा हो सै 
हर दादा का सुपणा 
पोते के लाड लडाणा हो सै 
उंगली पकड के चाले बिन 
कद बच्चा तौवला सयाणा हो सै 
उठले बेटा "कीडी मरगी"
नूये दादा का समझाणा हो सै 
खूब खेल खेलावे दादा 
चीजो भी खूब खिलावे दादा 
बैठ कंधे पे आणा जाणा हो सै 
निराला देखया प्रेम जित 
वो प्रदेश हरियाणा हो सै दादा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile