Nojoto: Largest Storytelling Platform

New तळहातावर पुरळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तळहातावर पुरळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तळहातावर पुरळ.

Stories related to तळहातावर पुरळ

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

मी हाताच्या तळहातावर.. आई - बाबा अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar a #aaibaba

read more
मी हाताच्या तळहातावर..
" आई - बाबा " अस लिहिलं होत..
मुलाने माझ्याच तळहातावर..
खोडून" मम्मी - पप्पा " लिहिलं होत.. मी हाताच्या तळहातावर..
आई - बाबा अस लिहिलं होत..
मुलाने माझ्याच तळहातावर..
खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत..

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #a

अल्पेश सोलकर

एकदा' ती ' एकदा ' मी ' फुंकर मारत होतो.. फेसाळलेल्या पाण्यावर... काय आनंद तिच्या चेहऱ्यावर निघता ' बुडबुडे ' हवेत झेपावल्यावर.. स्पर्धा ज #yqbaba #yqtaai #bestmarathiquotes

read more
एकदा' ती ' एकदा ' मी ' फुंकर मारत होतो..
फेसाळलेल्या पाण्यावर...

काय आनंद तिच्या चेहऱ्यावर निघता ' बुडबुडे ' 
हवेत झेपावल्यावर..

स्पर्धा जणू आमच्या आमच्यातच.
जिंकेल तोच..ज्याने तरंगणारे पारदर्शी न- फोडता
थांबवले  तळहातावर... एकदा' ती ' एकदा ' मी ' फुंकर मारत होतो..
फेसाळलेल्या पाण्यावर...

काय आनंद तिच्या चेहऱ्यावर निघता ' बुडबुडे ' 
हवेत झेपावल्यावर..

स्पर्धा ज

vishnu thore

किती जपून ठेवले तळहातावर ऊन तुझी आठवण वेडी येते सावली होऊन कसे आणि कुठे बांधू मुक्या शब्दांचे महाल तुझ्या अल्लडपणाने #rayofhope

read more
किती जपून ठेवले
तळहातावर ऊन
तुझी आठवण वेडी
येते सावली होऊन

कसे आणि कुठे बांधू
मुक्या शब्दांचे महाल
तुझ्या अल्लडपणाने
केले काळीज बेहाल

एक ठिणगी जाळते
उजेडाचे कवडसे
माझ्या पागल पणाचे
माझे मला येते हसे

खरे सांग खोटे सांग
तुझे कळू दे इरादे
आयुष्याच्या पटावर
कोण राजे कोण प्यादे
            - विष्णू थोरे,चांदवड.
                 ९३२५१९७७८१

©विष्णू थोरे किती जपून ठेवले
तळहातावर ऊन
तुझी आठवण वेडी
येते सावली होऊन

कसे आणि कुठे बांधू
मुक्या शब्दांचे महाल
तुझ्या अल्लडपणाने

RJ कैलास नाईक

#जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म

read more
जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले
सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले
स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची
तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्मान दिले
मिरवते तु लेऊन कुमकुम भाळी नावाने
रेशमी नात्याला समंजस पणाचे बंधन दिले
रिमझिम रिमझिम वर्षाव करते रोज प्रेमाचा
कोमेजलेल्या तुळशीला मनात अंगण दिले
गोठुन गेले  होते पाणवठे डोळ्यात कधीचे
आसवांनाही तू तुझ्या ओंजळीत स्थान दिले
तुकड्या तुकड्यात विखुरलो होतो मी
तळहातावर जपून माझ्यातल्या मला माळून दिले
RJ कैलास #जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले
सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले
स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची
तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म

vishnu thore

जय आझाद हिंद सेना... एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा जय आ

read more
जय आझाद हिंद सेना...


एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ
किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा
जय आझाद हिंद सेना,
जय आझाद हिंद सेना...!
तुम्ही नेताजी शौर्याची केली गाथा सुरू
जवानास  मंत्र दिला जिंकू किंवा मरू
तळहातावर प्राण घेऊन पेटविले रणा....
जय आझाद हिंद सेना
जय आझाद हिंद सेना......१
एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी...
पराक्रमाचे वाजू लागले चहूकडे चौघडे
अभिमानाने उभे ठाकले दरी कपारी कडे
असे नेताजी घडणे नाही या भूमीवर पुन्हा....
जय आझाद हिंद सेना,
जय आझाद हिंद सेना...!....२
-विष्णू थोरे,चांदवड जय आझाद हिंद सेना...


एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ
किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा
जय आ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile