Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसाच्या कविता चारोळ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसाच्या कविता चारोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाच्या कविता चारोळ्या.

    PopularLatestVideo

अरविंद कुलकर्णी

mute video

kadamkl

RAIN_VECTOR बारीश पाऊस चारोळ्या हिंदी_चारोळ्या कविता kadamkl

read more
बारीश का हो मौसम
साथ मे हो तुम हम
भुल जाएं सारे गम
भिगे बारिश के संग-संग

©KadamKl #RAIN_VECTOR
#बारीश #पाऊस #चारोळ्या
#हिंदी_चारोळ्या
#कविता #kadamkl

Devesh Thakur

चारोळ्या चारोळ्यामनातल्या मराठीकविता मराठीचारोळ्या मराठीचारोळी मराठीलेखणी कविता

read more
mute video

dhanashri kaje

mute video

Devesh Thakur

mute video

patu

पावसाच्या भावना

read more
तो येणारा वारा भरभरून ,थंडगार सुटणारी हवा, टप टप पडणारे पावसाचे थेंब, अगदी मन घाबरे होऊन जाते.
प्रेमा चा हि वारा भरभरून येतो ,थंडगार सुटणाऱ्या प्रेमाच्या भावना, पटपट पडणारे प्रेमाचे स्वप्न ,अगदी मन उत्साहित होऊन जाते,

पाऊस येऊन गेल्यावर सगळीकडे शांतता वाटते .तसेच प्रेमात ही एक व्यक्ती निघून गेली की सगळं शांत झाल्यासारखं वाटतं पावसाच्या भावना

Devesh Thakur

चारोळी चारोळ्या मराठीचारोळी मराठीचारोळ्या मराठीकविता कविता मराठीविचार मराठी

read more
mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पावसाच्या आठवणी

read more
ती प्रीतीची रात्र, तो मिठीतला बहर 

ढगाचा गडगडाट व चमकनाऱ्या विजेचा प्रकाश 

त्या भयाण अंधारात, तीही चिंब मीही चिंब 

आणि दोघांच्या नजरेत, प्रेमाचे प्रतिबिंब 

तो तिच्या गालावरचा पडणारा ओला थेंब 

आणि ती पावसाची ओली सर, 

दोघांचे ओठावर ओठ आणि मनही अधीर, 

तेव्हा मनात हेच वाटायचं की, 

हा येणारा प्रेमाचा पाऊस, कधीच न थांबावं. 

आणि आम्ही दोघेही नेहमी, अशाच पावसात चिंब भिजावं, 

ह्या पावसात इतकं बेधुंद होऊन जावं की, 

अनुभवलेले हे पावसाचे क्षण 

  आम्ही दोघांनी कधीच न विसरावं.... (प्रीत ) पावसाच्या आठवणी

Pravin Randive

चारोळ्या #Shayari

read more
mute video

dhanashri kaje

अग्नीच्या साक्षीने
बांधली गाठ साता जन्माची
झाला विजय आपल्या प्रेमाचा
आता तू तिथे मी

©dhanashri kaje #चारोळ्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile