Nojoto: Largest Storytelling Platform

New नात्याला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात्याला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्याला.

    PopularLatestVideo

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नात्याला जपता आलं की... नात्यालाजपताआलंकी चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuoteAn

read more
मनभेद होत नाही.
शब्द अपुरे पडले जरी
दोर भावनांची तुटत नाही. 
वाट वेगळी विखुरलेली 
मार्ग मात्र बदलत नाही.
होत नसेल रोज नजरानजर 
मनोमन चरणस्पर्शाशिवाय 
दिवस असाच जात नाही.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नात्याला जपता आलं की...

#नात्यालाजपताआलंकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAn

Amol Dudwadkar

जर हेच येणार असेल वाट्याला तर नाव तरी काय द्यावं त्या नात्याला?? #nojotovideo

read more
mute video

Kishor Rokade

"शब्दरुपी पुष्प मैत्रीच्या नात्याला" देवाने दिली मुभा.. हे नातं तु स्वतः बनव जा..! स्वार्थाच्या या दुनियेत.. निस्वार्थ प्रेमात

read more
दोस्ती

कसं सांगु मी तुला की तु..

माझ्यासाठी काय आहेस..

मी निर्लज्ज.. तु माझी लाज..

मी तुझा काल..तु माझा आज..

मी कालचे स्वप्न..तु आजचा साकार..

मी डगमगतं जीवन..तु त्याचा आधार..

वेगवेगळे असेल माझ्या जीवनातले प्रकार..

तुझ्यामुळेच मिळाला मित्रा या आयुष्याला आकार...!

तुझा मित्र: श्री किशोर ज्ञा.रोकडे.अभीजीत i love you..! "शब्दरुपी पुष्प मैत्रीच्या नात्याला"

देवाने दिली मुभा..
       हे नातं तु स्वतः बनव जा..!
स्वार्थाच्या या दुनियेत..
     निस्वार्थ प्रेमात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला समजून घे ना.. #मलासमजून हा विषय Alpita Ghonge यांचा आहे. #Collab #yqtaai Y #YourQuoteAndMine

read more
का म्हणून सांगावे त्यांना
आपले समजतो आपण ज्यांना.
मला समजून घे ना हे शब्दच कशाला
आपुलकी,प्रेम असलेल्या घट्ट नात्याला. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला समजून घे ना..
#मलासमजून
हा विषय
Alpita Ghonge यांचा आहे.
#collab #yqtaai  #Y

RJ कैलास नाईक

#जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म

read more
जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले
सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले
स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची
तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्मान दिले
मिरवते तु लेऊन कुमकुम भाळी नावाने
रेशमी नात्याला समंजस पणाचे बंधन दिले
रिमझिम रिमझिम वर्षाव करते रोज प्रेमाचा
कोमेजलेल्या तुळशीला मनात अंगण दिले
गोठुन गेले  होते पाणवठे डोळ्यात कधीचे
आसवांनाही तू तुझ्या ओंजळीत स्थान दिले
तुकड्या तुकड्यात विखुरलो होतो मी
तळहातावर जपून माझ्यातल्या मला माळून दिले
RJ कैलास #जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले
सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले
स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची
तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म

Sangeeta Kalbhor

#boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान #कविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine

read more
जिव्हाळा तो नव्हे,
जो फक्त नात्यातच असतो.
आपल्या जीवलगांसाठीच असतो
जिव्हाळा तो जो आज
प्रत्येक माणसात दिसतो.
आपल्या परक्या चा भेदभाव न करता
सर्वांसाठी आपल्या हृदयांतरी राहतो.
पोलिसांनी लावलेला जिव्हाळा,
बाहेर नका निघू त्रास होईल तुम्हाला.
डॉक्टरांनी लावलेला जिव्हाळा,
प्रयत्न आमचे वाचवू तुमच्या जीवाला.
सफाई कामगारांचा जिव्हाळा,
घाण न ठेवता कुठे,स्वच्छता देऊ तुम्हाला.
आजच्या घडीला जिव्हाळा
रक्ताच्याच नाही तर माणुसकीच्याही नात्याला.
तुम्हाला,आम्हाला प्रत्येक माणसाला.
कुठल्याही जातीला कुठल्याही धर्माला,
ह्या कठीण प्रसंगी जिव्हाळा प्रत्येक माणसाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जिव्हाळा...
#जिव्हाळा 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

sandy

तिच्या येण्याच्या नुसत्या...🧖 चाहूलीनेच माझे आयुष्य बहरले जेव्हा ती आली पदरात.... पराकोटीच्या वेदनाही विसरलो ती श्र्वास बनली नात्याला जोडणार #Quote #nojotophoto

read more
 तिच्या येण्याच्या नुसत्या...🧖 चाहूलीनेच माझे आयुष्य बहरले जेव्हा ती आली पदरात.... पराकोटीच्या वेदनाही विसरलो ती श्र्वास बनली नात्याला जोडणार

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज 5 सप्टेंबर आहे. आजचा विषय आहे #गुरुशिष्य1 दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
युअर कोट माझे गुरू,शिष्य मी त्यांचा,
येता सहवासात त्यांच्या,नवीन शोध माझ्या आयुष्याचा.
लिहिण्याला अर्थ असावे,असे त्यांनी शिक्षण दिले मला.
वंदन ह्या ऑनलाईन डिजिटल युअर कोट शाळेला.
अभिमान मला माझ्या ह्या शाळेला,
एक वेगळीच ओळख करून दिली गुरू-शिष्य ह्या नात्याला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज 5 सप्टेंबर आहे.
आजचा विषय आहे
#गुरुशिष्य1
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो

Prerana Jalgaonkar

अनोळख्या नंबरवरून कॉल आला.कॉल घ्यायचा की नाही या संभ्रमात घेतलाच.हॅलो म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीला माझा आवाज ऐकायला येत नव्हता.मी हॉलमध्ये

read more
घरातल्या भिंती(लेख👇) अनोळख्या नंबरवरून कॉल आला.कॉल घ्यायचा की नाही या संभ्रमात घेतलाच.हॅलो म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीला माझा आवाज ऐकायला येत नव्हता.मी हॉलमध्ये
loader
Home
Explore
Events
Notification
Profile