Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी व्यंजन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी व्यंजन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी व्यंजन.

    PopularLatestVideo

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Deep Bawara

योर कोट गावचा चांभार

योर कोट मी तुमच्या
गावचा जी चांभार
जीव  गुतला
पायतनात 
बनिवतु जी जोड
तुमच्या पायी 
चडवा जी डोकी
काय तकलीफ़
पायाशी
वाजे कुरुम कुरूम
बांधून फेटा 
चाला जी तोऱ्यात
किंमत चमड्याची
कायजी
बेसन भाकर
घाला जी पदरात
पायातलं पायताण
"दीप"तुमच्या
उभं जी दारात
कुत्र तोडीन
जोड घ्या घरात
दारात उभा जी तुमच्या
 गावचा चांभार..

©Deep Bawara #मराठी #कविता #व्यंग #चांभार 

#Karwachauth

Future Writer

व्यंजन #विचार

read more
स्वादिष्ट व्यंजन ग्रहण करना 
संसार का मुख्य सुख है।
आत्मा भी तृप्त हो जाती 
मात्र नही यह मुख-सुख है।

©Future Writer व्यंजन

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Deep Bawara

केला गज़ल चा बलात्कार केला गज़ल चा बलात्कार
एका गोरखपुरी बाईन रस्त्यात ईशारे करणाऱ्या त्या गाईन
साड़ी घालून नाचणाऱ्या बिहारिन टालीमार हिजड्या गौतमी 
त्या सालिक सविता गणवीर त्या त्या योर कोट गावच्या
 सगळ्या लिहिणाऱ्या हिजड्यानी कागद लपवणाऱ्या
 शबाना आरिफ rest zone,aesthetic कोराकागज
ताई अन या सगळ्याच्या baba न 
दहा तोंडी सापान केला गज़ल चा व्यापार 
पार पार पार केल्या सगळ्या उतरण्डी अन
मडक्यात ठेवली भांडी उगड्या या या सगळ्या लेकराच्या गांडी
गांडी वर ठेवला हाथ यांच्या गांडीवर ठेवला हाथ
विषारी सापाची ही जात भलती चपळ काढून फिरते कात
घरात घुसून गालिब बिळात घुसून केला गझल चा बलात्कार
फाडली कापडं तोडली लक्तर अंग केलं लालम लाल
गझल चा बलात्कार साल्यानी हिजड्याच्या पिल्लानी
केला अत्याचार केला गझलचा बलात्कार

©Deep Bawara #आत्महत्या_प्रवर्तक_yourquote_मुर्दाबाद #गज़लचाबलात्कार #मराठी #गज़ल #व्यंग 
#yqdidi #कविता  #बलात्कार  #nojotoapp 

#sharadpurnima
loader
Home
Explore
Events
Notification
Profile