Nojoto: Largest Storytelling Platform

New कोण बोलतंय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोण बोलतंय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोण बोलतंय.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे #७६७चीगोष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पहिलाच कॉल माझा तिच्या घरी मी लावला,
काहीही न बोलता क्षणार्धात कट केला
कारण,कोण बोलतंय म्हणत तिच्या बापाने उचलला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
#७६७चीगोष्ट

म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द अ

Pratik Patil Patu

बोलता बोलताच….. बोलता बोलताच ओळख होते बोलता बोलता मैत्री होते बोलता बोलताच मन जुळतात बोलता बोलता प्रेम होतं, बोलता बोलताच भारी वाटतं बोलता

read more
बोलता बोलता......

बोलल्यामुळ काय काय होतं ते बघा.....
( 🤣 किंवा 😭)

Read in caption  बोलता बोलताच…..

बोलता बोलताच ओळख होते
बोलता बोलता मैत्री होते
बोलता बोलताच मन जुळतात
बोलता बोलता प्रेम होतं,
बोलता बोलताच भारी वाटतं
बोलता

Savista

आंखें कभी झूठ नहीं बोलती .,*ओर कोई सच नहीं बोलता

read more
चाहत का वो भी एक दौर निराला था 
जब वो सिर्फ हमारा है चाहने वाला था
वक़्त ऐसा बदला दोस्तों 
अब चाहत कोई ओर है  ये खुद उसकी आंखों ने हमे बताया था आंखें कभी झूठ नहीं बोलती 
.,*ओर कोई सच नहीं बोलता

Ajay kumar

कोई बोलता नहीं.....

read more
mute video

Aawaz Zindagi Ki

इंसान नही बोलता उसके दिन बोलते हैं...| #Reels #शायरी

read more
mute video

कवी - के. गणेश

सबला बोलतेय..

read more
सबला बोलतेय....

परंपरेच्या बेड्या अडकवून
काळ दुःखाचा सोसलाय..
पाळण्याची दोरी ओढत,
आम्ही संसार पोसलाय..

चुलीपुढं राबत राबत
जग नाही कळालं..
किती पिढ्यांचं जिणं
इथं अंधारात जळालं..

चार भिंतीच्या आतच
बांगड्यांची किणकिण व्हायची,
जग दाखवणारी माऊली
जणू पिंजऱ्यात राहायची..

किती पिढ्यांचा हुंदका
त्या उंबरठ्यात अडकलाय..
असह्य होऊन वेदना,
आता माथा भडकलाय..

आता बंधनाचे साखळदंड
हिमतीने तोडू पाहतेय..
अन् गरुडाचे पंख लावून
आकाशी उडू पाहतेय..!

                         Copyright के. गणेश
                                9028110509

©कवी - के. गणेश सबला बोलतेय..

Ghanshyam Malawat

बोलता है कोई

read more
Jab we met memes  स्वार्थ में #NojotoQuote बोलता है कोई

कवी - के. गणेश

कवी बोलतोय..

read more
कवी बोलतोय..


फाटक्या झोळीत
केविलवाणे शब्द घेऊन,
अनवाणी फिरतोय..

माणसात हरवलेली
जूनीच माणुसकी
नव्याने पेरतोय..

ओस माळरानात
जणू पावसाची
अशा करतोय..

फळं यावीत सुखाची
प्रत्येकाला म्हणून
याचना करतोय..

मातीत पाय रोवून
एका जाणिवेनं
मी थरथरतोय..!
              @kganesh कवी बोलतोय..

कवी - के. गणेश

फौजी बोलतोय...

read more
मर्द निधड्या छातीची
पोलादी ढाल करून
डरकाळी वाघाची फोडतोय..
रक्षण करण्या मायभूमिचे
छुप्या गनिमी पहाडानाही
अख्खं मुळासकट तोडतोय..
नभात उडणाऱ्या गरुडाची
रक्तात जिद्द घेऊन
मातीवर लोळत नाही..
दुष्ट शत्रूच्या काफिल्यावर
शौर्याचा इतिहास रचतो
डरपोक खेळत नाही...
काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री
छुप्या काळ्या शत्रूवर
ठेवावा लागतो पहारा..
भयाण गर्द जंगल
कधी हिंस्र प्राणी
नसतो जीवाला निवारा...
व्याकुळ एकांतात जीवाला
बायको अन् चिमुकल्यासह
गावाकडचा लळा आठवतो..
दिमाखदार तिरंगा पाहून
थकलेल्या निष्ठावंत डोळ्यात
आसवांचा पूर साठवतो...
संकट समयी दऱ्याखोऱ्यातून
निस्सीम देशभक्तीचा वारा
अंगभर सळसळत राहतो..
वाघ जखमी झाला तरी
डोळ्यात आग घेऊन
जीव तळमळत राहतो...
ऐका माझ्या देशवासीयांनो
रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत
ओझं देशभक्तीचं पेलतोय..
पाठीवर हात ठेऊन
तुम्ही फक्त लढ म्हणा
मी फौजी बोलतोय..
  कवी-गणेश खरात
  ९०२८११०५०९ फौजी बोलतोय...

Anuj Ray

# कोई यह नहीं बोलता कि.. #न्यूज़

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile