Find the Latest Status about धंदा हॉस्पिटल nagpur maharashtra from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धंदा हॉस्पिटल nagpur maharashtra.
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
तू तो गयी लेकिन शा'इर ज़िंदा है... दरअस्ल ये ग़ज़ल एक ग़म का धंदा है...। - ख़ब्तुल संदीप बडवाईक ©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 धंदा
Jabir naved
Dargah of hazrat baba tajuddin auliya rahmatullah alaih Nagpur, Maharashtra Dargah of hazrat baba tajuddin auliya rahmatullah alaih Nagpur, Maharashtra
Gorakhpur Zamzam
Anil Sapkal
"जाने दो ना साब" तोंडातला मावा थुकत बाहेरच्या गिराईकाकडे बघत स्वतःला सावरत ती बोलली कशाला जखमेवरची खपली काढता तुमचं झालं असेल तर या ... उगं धंद्याची खोटी करू नका आमची जिंदगानी इथून सुरू होते आणि इथेच संपते छाती उघडी करून पायाच्या मांड्या दिसतील अशी कपडे घालायची तोंडावर पूट्टी थापून लाली लिपस्टिक लाऊन नाक्यावर उभ राहायचं आणि हातवारे करत सावज हेरायचं येणारा बेवडा, नशेडी कसा आहे याच काही नसतं त्या दहा मिनटात तो आमच्या शरीराशी खेळतो हवं तस... मोकळा झाला की चार पैसे हातात कोंबतो तेव्हा मला रिती झाल्यासारखं वाटत खोटी सप्न खोटी सहानभुती सार खोटं .... नकोच साहेब तुमच्या त्या खोट्या बेगडी, मतलबी दूनियेपेक्षा माझी हीच दुनिया चांगली "जाने दो ना साब" मला कस्टमर बघुदे म्हणत ती निघूनही गेली दुसऱ्या कुणालातरी शांत करण्यासाठी अनिल सपकाळ ८८७९१३८६८६ धंदा.. #citysunset