Nojoto: Largest Storytelling Platform

New करण्याच्या मार्गातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करण्याच्या मार्गातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करण्याच्या मार्गातील.

Related Stories

    PopularLatestVideo
2efd577a24f4f0849222567e0f032e59

Vishal Patil

महारथी कर्णाच्या कविता

#WritersSpecial

महारथी कर्णाच्या कविता #WritersSpecial

47 Views

1bdae78b58f017329218a6b3bbcdf1af

Gaurav Rameshwar Ghatol

मरण्याच्या एका क्षणा अगोदर 😖😖

#calm

मरण्याच्या एका क्षणा अगोदर 😖😖 #calm #poem #nojotovideo

39 Views

9171c1e20ef09a3bdebead261a1494ae

Swapnil Parab

झर्मे - पणजी मार्गावरील कदंबा बसला वाळपई येथे आग. कॅबिनचे नुकसान. अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

©Swapnil Parab झर्मे - पणजी मार्गावरील कदंबा बसला वाळपई येथे आग
#news #goa

झर्मे - पणजी मार्गावरील कदंबा बसला वाळपई येथे आग #News #Goa

20 Love

e3a74cba51994864fe237a93f18af12d

Ravindrakumar Ghogare

🌹🌹गरव्याच्या आठवणीत🌹🌹
✍🏻 रविंद्रकुमार घोगरे......

🌹🌹गरव्याच्या आठवणीत🌹🌹 ✍🏻 रविंद्रकुमार घोगरे...... #poem

79 Views

b15b28424645348428a7df4bb1bba9e1

rmahesh

 मी जीवन वेल काव्याच्या माध्यमातून बांधण्याचा फक्त प्रयत्न करतो,

मी जीवन वेल काव्याच्या माध्यमातून बांधण्याचा फक्त प्रयत्न करतो, #poem #nojotophoto

2 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

आजही जपून ठेवल्या आहेत..

लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने...

स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते..

वहितल्या " काट्याच्या पानाने "
 आजही जपून ठेवल्या आहेत..
लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने...
स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते..
वहितल्या " काट्याच्या पानाने "
#

आजही जपून ठेवल्या आहेत.. लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने... स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते.. वहितल्या " काट्याच्या पानाने " # #alpeshsolkar

0 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

आस लावुनी ही सुगंधी
मन उदासलं गं भोळ
तू येण्याच्या वाटेवरती
मी अंथरलं हे डोळ

       - विष्णू थोरे
             ९३२५१९७७८१ आस लावुनी ही सुगंधी
मन उदासलं गं भोळ
तू येण्याच्या वाटेवरती
मी अंथरलं हे डोळ
- विष्णू थोरे
९३२५१९७७८१

आस लावुनी ही सुगंधी मन उदासलं गं भोळ तू येण्याच्या वाटेवरती मी अंथरलं हे डोळ - विष्णू थोरे ९३२५१९७७८१

22 Love

9171c1e20ef09a3bdebead261a1494ae

Swapnil Parab

विशाल मेगा मार्ट जवळी सहारा इंडिया परिवार कंपनीचा बोर्ड बेसहारा होऊन केव्हाही पडण्याच्या स्थितीत होता.आज अग्निशामक दलाच्या जवानानी हा बोर्ड

विशाल मेगा मार्ट जवळी सहारा इंडिया परिवार कंपनीचा बोर्ड बेसहारा होऊन केव्हाही पडण्याच्या स्थितीत होता.आज अग्निशामक दलाच्या जवानानी हा बोर्ड

13.77 Lac Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

जर तुम्ही बरोबर असाल तर काहीच
सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका
फक्त योग्य काम करत रहा,
वेळच तुमची साक्ष देईल... जर तुम्ही बरोबर असाल तर काहीच
सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका
फक्त योग्य काम करत रहा,
वेळच तुमची साक्ष देईल...

जर तुम्ही बरोबर असाल तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त योग्य काम करत रहा, वेळच तुमची साक्ष देईल... #Quote

6 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

मी व्यक्त व्हावं समोरच्याने समजून घ्यावं
असं हल्ली बहुदा कधीच घडत नाही
म्हणून मीही जास्त खुलासे देण्याच्या 
भानगडीत शक्यतो कधी पडत नाही
                 RJ कैलास #मी व्यक्त व्हावं समोरच्याने समजून घ्यावं
असं हल्ली बहुदा कधीच घडत नाही
म्हणून मीही जास्त खुलासे देण्याच्या
 भानगडीत शक्यतो कधी पडत नाही

#मी व्यक्त व्हावं समोरच्याने समजून घ्यावं असं हल्ली बहुदा कधीच घडत नाही म्हणून मीही जास्त खुलासे देण्याच्या भानगडीत शक्यतो कधी पडत नाही

0 Love

0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

https://youtu.be/kzIBgKK38u8
मराठी कविता : जगण्याच्या वाटेवरचे दुःख 
https://youtu.be/kzIBgKK38u8
कवियत्री : ज्योती किरतकुडवे (साबळे) 
कविता

https://youtu.be/kzIBgKK38u8 मराठी कविता : जगण्याच्या वाटेवरचे दुःख https://youtu.be/kzIBgKK38u8 कवियत्री : ज्योती किरतकुडवे (साबळे) कविता #मराठीकविता

48 Views

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

"सोशल मीडिया अन मी"
               
शिव विचारांवर चालण्यास तयार कोणीच नाही.!
शेअर,कमेंट्स सोबत..मिळवितात भरपुर लाईक..
यातुनच कळते..कुठे अडकलेत मराठीचे पाईक..!

शिव विचार सांगणारे..बोलणारे इथे खुप असतात..
मात्र त्यावर चालण्यास तयार कोणीही नसतात..!

नाही कळलंय अजुनही..आपल्याला महत्व मराठीचं...
शिवरायांच्या दूरदृष्टीचं..अन मराठी मातृभाषेचं..!

मराठी शब्दकोषाची भाषा.. निवडली माझ्या राजानं..
खऱ्याअर्थानं नाही ठेवली जाण..आज त्या प्रजेन...!

काळाबरोबर बदलावं लागतं..हे मलाही कळतंय..
बदलताना मराठी भाषेचं महत्व..आता कुठं उरतंय..!

बोल हे माझे लावुन घ्या.. आज तुम्ही तुमच्या मनाला..
सोशल मीडियाचा खरा उपयोग करुन..दाखवु जगाला..
 महाराष्ट्र व मराठी भाषेसाठी..लावु प्राण पणाला..!
                       लावु प्राण पणाला..!

                        ।। जय शिवराय।।
 श्री किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ विचाररुपी शिवराय अंगीकार करून त्यावर चालणे.तसेच सोशल मीडिया यांस "गनिमीकावा" या दृष्टीने पाहणे यातच आपले येणारे भविष्य सुखमय करण्याचा "शिवमं

विचाररुपी शिवराय अंगीकार करून त्यावर चालणे.तसेच सोशल मीडिया यांस "गनिमीकावा" या दृष्टीने पाहणे यातच आपले येणारे भविष्य सुखमय करण्याचा "शिवमं

6 Love

9171c1e20ef09a3bdebead261a1494ae

Swapnil Parab

सावंतवाडी शिरोडा मार्गावरील मळगाव घाटी येथे  रस्ता एका बाजूने खचला असल्यामुळे हा रस्ता पुढील आठ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. Rahul

सावंतवाडी शिरोडा मार्गावरील मळगाव घाटी येथे रस्ता एका बाजूने खचला असल्यामुळे हा रस्ता पुढील आठ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. Rahul #Life

80,343 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

बंध हा प्रेमाचा,भाऊ बहिणीच्या जिव्हाळ्याचा.
विसरुनी मानापमान गोडीने साजरा करण्याचा.
कुणी काळजी करण्याचा 
तर कुणी रक्षा करण्याचं वचन देण्याचा.
बंध हा प्रेमाचा रक्षाबंधनाचा नावाचा, 
कमजोर असूनही अतूट अशा धाग्याचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बंध हा प्रेमाचा...
#बंधहाप्रेमाचा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बंध हा प्रेमाचा... #बंधहाप्रेमाचा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with

0 Love

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 #आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसलेल्या माझ्या चंद्रपूर जिल्ह्यात अचानक बावीस रुग्ण आढळून आल्याने मन अस्वस्थ झाले आणि ती खंत काही ओळीतून

#आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसलेल्या माझ्या चंद्रपूर जिल्ह्यात अचानक बावीस रुग्ण आढळून आल्याने मन अस्वस्थ झाले आणि ती खंत काही ओळीतून #nojotophoto

7 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

कसला आकांत होता..
प्रयत्न जाणून घेण्याचा होता..
कोणी म्हणे अन्याय झाला होता..
हा तर समोरच्याला बदनाम करण्याचा डाव होता
#ट्विट ट्विट
 कसला आकांत होता..
प्रयत्न जाणून घेण्याचा होता..
कोणी म्हणे अन्याय झाला होता..
हा तर समोरच्याला बदनाम करण्याचा डाव होता
#ट्विट ट्विट
© अल्पेश

कसला आकांत होता.. प्रयत्न जाणून घेण्याचा होता.. कोणी म्हणे अन्याय झाला होता.. हा तर समोरच्याला बदनाम करण्याचा डाव होता #ट्विट ट्विट © अल्पेश #yqtaai #alpeshsolkar

0 Love

5a76920152d5316ed6074efb4f179e3e

Rushikesh (pawan) hattimare

"Broken but beautiful"प्रमाणे जर पाहायला गेलं तर सगळयाच गोष्टींत सुंदरता दिसते अगदी   पाण्याच्या प्रत्येक थेंबापासून तर तुटलेल्या काचेच्या त

"Broken but beautiful"प्रमाणे जर पाहायला गेलं तर सगळयाच गोष्टींत सुंदरता दिसते अगदी पाण्याच्या प्रत्येक थेंबापासून तर तुटलेल्या काचेच्या त #मराठी #क्लिक

68 Views

36a562159facc9940c82084ffe520aa8

Pratik Borse

 कुठलाही Day,Anniversary साजरा न करता;
Gift न देतो,घेता;

कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल.

कुठलाही Day,Anniversary साजरा न करता; Gift न देतो,घेता; कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल. #Music #couple_goal

5 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे माझ्या आयुष्यात येणे.
मग सतत तुझा विचार करत राहणे.
असे नुसतेच वादळाचे तडाखे चालू आहे.
तुझ्या विचारांचं चक्रीवादळ,
मनातून शांत करण्याच्या प्रयत्नात असताना,
टीव्ही वरील बातम्यांमुळे,
"निसर्ग" चक्रीवादळ मनात घोंगावत आहे. चक्रीवादळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे

चक्रीवादळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे, नंतर तुझे

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

बहाणा एक कप चहाचा...
अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा.
बहाणा एक कप चहाचा...
काही क्षणांच्या विसाव्याचा आनंद लुटण्याचा. एक कप चहा...
#tealover #चायकेबहाने #चहाप्रेमी #एककपचाय 
#yqtaai #yqmarathicharoli 
बहाणा एक कप चहाचा...
अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा.
बहाणा

एक कप चहा... #tealover #चायकेबहाने #चहाप्रेमी #एककपचाय #yqtaai #yqmarathicharoli बहाणा एक कप चहाचा... अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा. बहाणा

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

सुंदर त्या वेड्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
खूपच सुंदर त्या वेड्या आठवणी  बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात त्या वेड्या आठवणी. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqta

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

सरल्यावर ऊरतं प्रेम हे
मनी रूतून बसतं प्रेम हे
अधून मधून सलतं प्रेम हे
तरी हवहवसं असतं प्रेम हे मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.च

मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.च #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #प्रेमहे

0 Love

a93023e91db888d0361f0265044d80d7

Omkar Ranveerkar

उरल्यावर नांदते प्रेम हे
नांदल्यावर साचते प्रेम हे
साचल्यावर झिरपते प्रेम हे
 सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप क

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे1

0 Love

eef51b22e6fbdce5aaf47ac8d50c6054

Atul waghade

घट्ट नात्याने जेव्हा बांधलं जातं हे प्रेम 
वाटून घेत सुख दुःख 
खंबीर उभे रहाते हे एकमेकांशी प्रेम..

अपयशानी खचते तेव्हा हे धावून येतं हे प्रेम
जिंकशील एक आशा घेवून 
तुला जिंकण्यासाठी प्रेरीत करतं हे प्रेम..

हात हातात देता हे सांगत हे प्रेम
मी सोबत आहे तुझ्या 
तु एकटा नाहीस सांगत हे प्रेम..

जपावं तितकंच हे मिळालेलं प्रेम
सरल्यावर उरतं फक्त प्रेम हे...

-Atulwaghade

 सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप क

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे1

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

सरल्यावर उरतं प्रेम हे।
कळल्याने कळतं प्रेम हे।

तुज पाहता,फुले वसंत
बहरताच बहरे प्रेम हे।

हृदयात लागता आग ती
विझताना विझेंना प्रेम हे।

अनुभवला विरह कधी
विसरता न विसर प्रेम हे।

जळता सरणावर शेवटी
झाले अजरामर प्रेम हे। सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप क

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे1

0 Love

a9b39d1a26bd6c84606a0373f3283e84

Madhumati Kinikar

माझं अस्तित्व आहे 
तुमच्या असण्यातच 
अस्तित्वाचा शोध आहे  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे.
याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली.
मुलांना चांगले शिक्

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे. याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली. मुलांना चांगले शिक्

0 Love

5deef21aac88ad10d9da5927b5d97ee5

Atul Waghade

घट्ट नात्याने जेव्हा बांधलं जातं हे प्रेम 
वाटून घेत सुख दुःख 
खंबीर उभे रहाते हे एकमेकांशी प्रेम..

अपयशानी खचते तेव्हा हे धावून येतं हे प्रेम
जिंकशील एक आशा घेवून 
तुला जिंकण्यासाठी प्रेरीत करतं हे प्रेम..

हात हातात देता हे सांगत हे प्रेम
मी सोबत आहे तुझ्या 
तु एकटा नाहीस सांगत हे प्रेम..

जपावं तितकंच हे मिळालेलं प्रेम
सरल्यावर उरतं फक्त प्रेम हे...

-Atulwaghade

 सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप क

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे1

0 Love

1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

भर गर्दीत एकटे राहायला लावते प्रेम हे.. 
एकांतात रडायला आणि खोटे हसायला शिकवते प्रेम हे.. 
तुझ्या आठवणींत स्वतःला विसरायला लावते प्रेम हे.. 
तुझ्या सोबतीने दुःखांवर मात करण्याची शक्ती देते प्रेम हे.. 
प्रत्येक श्वासाच्याआधी तुझी आठवन करून देते प्रेम हे..
तु सोबत नसली तरी आयुष्यात जिंकायला शिकवते प्रेम हे..
 मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.च

मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.च #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #प्रेमहे

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile