Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यावर.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
कसे लिहावे,किती लिहावे,
लिहिताना तुझ्यावर काय लिहावे.
स्तब्ध होते मती विचार करताना,
शब्दच मिळेना तुझ्यावर लिहिताना.
कुठून,कशी सुरुवात करू काहीच कळेना,
दमछाक होते लिहिताना शब्दच जुळेना.
तुझ्यावर लिहू किती नि कसे लिहू,
काहीच कळत नाही नक्की काय लिहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर लिहु किती..
#तुझ्यावरलिहुकिती
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर काव्यही केले... #तुझ्यावरकाव्यहीकेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझ्यावर काव्यही केले
गुंतले शब्दांतून प्रेम लिहिले

मनातून येणारे हाक लिहिले,तुझ्या माझ्या 
जुळलेल्या नात्याच्या कळीतून फुललेली फुल लिहिले

चालणार ती सोबती बनूनी ती सोबत लिहिले
सावली ती माझीच जणू माझी सावली लिहिले

उफाळून आलेल्या भावनांना मिळवलेले शब्द लिहिले
काव्य माझ्या भावना तुझ्याशी जुळलेले माझे प्रेम लिहिले... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर काव्यही केले...

#तुझ्यावरकाव्यहीकेले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Atul Waghade

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर काव्यही केले... #तुझ्यावरकाव्यहीकेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझ्यावर काव्य ही केले
पण ओठावर येता येता राहून गेले
कधी कधी तर सांगण्या सारखे बरेच होते काही पण बोलणेच राहून गेले
या उपर मी काय बोलावे हेच सुचेना 
मनातल्या भावना काव्यबद्ध केल्या पण तू समोर असल्यावर त्या तशाच मनातल्या मनात राहुनी गेल्या 
तुझ्यावर काव्य केले 
पण तुला समोर बगून मन माझे भरवून गेले
जे काव्य तुला ऐकवायचे होते ते ओठातल्या ओठतच येऊन थांबले शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर काव्यही केले...

#तुझ्यावरकाव्यहीकेले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर काव्यही केले... #तुझ्यावरकाव्यहीकेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझ्यावर काव्यही केले
तुला मात्र भाव ना कळले

शब्द सारे तुला वाहिले
तुला सारे व्यर्थ वाटले

तुला काळजात जपले
तू मात्र मला हेटाळले

तुझे माझे शब्द ना जुळले
मी मात्र शब्दात खेळले

भासात प्रतिबिंब तुझे दिसले
हास्य माझे माझ्यावर रुसले शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर काव्यही केले...

#तुझ्यावरकाव्यहीकेले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Santosh murkhe

प्रेंम करतो तुझ्यावर #मराठीकविता

read more
mute video

Shravan

भक्त तुझ्यावर प्रेम #मराठीसस्पेन्स

read more
mute video

Yash

प्रेम तुझ्यावर Love #मराठीकविता

read more
आहे तुझ्यावर प्रेम इतके 
नसतील आकाशात तारे जितके....

मोराला पावसाचा जसा छंद...
नाचून पावसात होतो दंग...
तसाच मलाही लागला तुझा छंद....
तुझ सोबतच जगण्यात आता आनंद

जीवनाला आता तूझ्या प्रेमाची आस..
तेव्हाच  येईल मनात सुखांचा सहवास...
हृदय झालं आहे तूझ्या अधीन..
जीवन ही केलं आहे तुलाच स्वाधीन..

नाही आता मला कसलीच खंत..
जीवनात भेटली तुझ सोबत उसंत..
जीवन मरण आता तुझ्याच संगतीने..
जगूया जीवन गमती जमतीने...

©Yash प्रेम तुझ्यावर

#Love

Sunil Zarikar

सांग ना कस व्यक्त करु माझ तुझ्यावरचे प्रेम..

read more
सांग ना कस व्यक्त करु माझ तुझ्यावरचे प्रेम..

कवितेतून व्यक्त केले तर शब्द तुझ्या प्रेमात पडतील..
गाण्यातून व्यक्त केले तर स्वर बेभान होतील..
तुझ्या डोळ्याबद्दल सांगु तर मदिराही नशेत येतील..
तुझ्या आठवणी बद्द्ल सांगितले तर समुद्राच्या लाटा ही शांत होतील..
तुझ्या काळ्या केसांबद्दल बोलु तर काळे ढग ही नाराज होतील..
तुझ्या ओठांबद्दल बोलु तर लोक पाकळ्यांना कोसतील..
तुझ्या गालांबद्दल बोलु तर लोक गुलाबाला पाहणे सोडतील..
तुझ्या बद्द्ल लिहु तर लोक तुझ्यावरच प्रेम करतील..

सांग ना कस व्यक्त करु माझ तुझ्यावरचे प्रेम.. सांग ना कस व्यक्त करु माझ तुझ्यावरचे प्रेम..

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
तुझ्यावर लिहू किती ?
त्याला तर अंत नाही।
मी तर प्रियकर तुझा 
मी काही संत नाही। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर लिहु किती..
#तुझ्यावरलिहुकिती
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile