Find the Latest Status about श्रीमंत समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रीमंत समानार्थी शब्द.
कवी. शशि शिनगारे
तू गरिबांचा वाली म्हणून तुला डोक्यावर घेऊन उध उध करणाऱ्या गरिबांचा तू आता राहिला नाहीस देवा तुझे नोकर जे तुझ्या आणि आमच्या मध्ये शेंडी आडवी टाकून तुझी दारं फक्त पैसा दिल्यावरच उघडतात घामाच्या कमाईचा नारळ जेंव्हा तुझ्यासाठी फोडायला जातो तेंव्हा आमचाच नारळ आम्हालाच फोडून देण्यासाठी दक्षिणा देऊन त्या नारळाची जप्ती सोडवावी लागते ते नारळ फोडे दक्षिणे शिवाय आमच्याच नारळाचे तुकडे धड तुला ना मला करून हुसकून देतात अशी तुझी सेवा आणि भक्तांच काम सोपं करतात वाईट एवढंच वाटतं की तू आता गरिबांचा राहिला नाहीस तुला ही सवय लागलीय नोटांचे ढीग गोळा करायची तू त्यांच्यातलाच एक आहेस श्रीमंत मजेत राहा तू आम्ही दारावरूनच तुझी मजा बघू बघे म्हणून ...... कवी. शशिकांत शिनगारे ©कवी. शशि शिनगारे श्रीमंत देवा
somnath gawade
कंजूस, चिकट,या बिरुदावल्या बहुदा गरीब श्रीमंत माणसांसाठी वापरल्या जात असाव्यात.😂🤣 #गरीब श्रीमंत
DrRavikirti Didwania
Sound Similar but Meaning Different Challenge People Become Too "Sel-fish" Sailing Somewhere else and Phishing Someone else... #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय
Shashikant Kendre
मानूस गरीब असला तरी चालेल स्वभाव मात्र श्रीमंत असला पाहिजे आक्षर मानव #मानुस #श्रीमंत #मराठी_सुविचार
yogesh atmaram ambawale
प्रेम द्यावे,प्रेम घ्यावे, पैशाने नाही झाले तरी मनाने श्रीमंत व्हावे. श्रीमंत #collabratingwithyourquoteandmine #श्रीमंत #yqtaai #माझेविचार #marathiquotes प्रेम द्यावे,प्रेम घ्यावे, पैशाने नाही झाले तरी मनाने
brijesh mehta
तेरे और उनके प्रेम में जमीन आसमान का फर्क है तेरे प्यार में शक है, वहम है, भरोसा नहीं है। तेरा प्यार तुझे बहुत रुलाएगा, बहुत तड़पाएगा। — % & प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #lovestory