Nojoto: Largest Storytelling Platform

New सीतेची आसवे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सीतेची आसवे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सीतेची आसवे.

    PopularLatestVideo

बुद्धराज गवळी

#आसवे

read more
जर पाण्याला ही रंग असता
तर तुझ्या आसवांचा रंग कळला असता
आनंदाचा कोणता अश्रू ?
दुःखाचा कोणता ? प्रश्न हा छळाला नसता....


राजन
8928852476 #आसवे

Upendraraj Devadhe

आसवे

read more
का असे आसवे देऊन गेली ?
नयनांना रिते रिते करून खळखळून गेली आठवणीत प्राजक्त दरवळतो अजूनही 
असे कसे विरहाचे क्षण तू देऊनी गेली
                   सप्तरंगी. आसवे

Praful Dhakade

आसवे #शायरी

read more
नको उजाळा देऊ आठवणींना.
काळीज मी जाळुन आहे,
          स्मरणात तुझ्या च कितीदा.
                       आसवे मी सुकुन आहे........!

©Praful Dhakade आसवे

डॉ केशव घोडके

डोळ्यातील आसवे..

read more
😥अश्रु😥
माझ्यासाठी आणूं नको
तू डोळ्यांमध्ये पाणी..।
अश्रूवाटे वाहून जाईल
अपुली प्रेम कहाणी..।

तुझे अश्रु दिसून पडले
तूं हळवी आहे म्हणून..।
मी पुरुष दाखवू कसा
डोंगर खचला म्हणून..।

हे हसतील तुला मला
वेडे झाले म्हणतील..।
टिंगल टवाळक्या करत
ते चौथर्यावर बसतील.।

असे हंसे झाल्या पेक्षा
तू अश्रु प्यायला शिक..।
मी दाबतो हुंदका माझा
थोड माझ तरी शिक..।

नको गाळू पुन्हा आता
या डोळ्यातील पाणी..।।
बेगडी आहे जग सारे
अश्रु पुसत नाही कुणी.।।
💕💕💕💕💕💕💕
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके डोळ्यातील आसवे..

Krushna Joshi ( @kinchit_kavi )

मृत्यूलाही कळेल तेव्हा जेव्हा माझा श्वास थांबेल अंत्ययात्रेस माझ्या जेव्हा अनेकांची आसवे सांडेल. - कृष्णा जोशी https://www.instagram.com/k

read more
 मृत्यूलाही कळेल तेव्हा
जेव्हा माझा श्वास थांबेल
अंत्ययात्रेस माझ्या जेव्हा
अनेकांची आसवे सांडेल.

- कृष्णा जोशी

https://www.instagram.com/k

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
आसवे वहावी अन 
चेहऱ्यावर हसू आणावे,
पिच्छा सोडत नाही दुःख 
म्हणून का रडत बसावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuo

akshay ajmire

तुझे🥺 आसवे आता मी पुसणार नाही, तू 👉असशील पण मी असणार नाही लाख प्रयत्न रोखतील👉 तुझे मला, पण आता❌ मी थांबणार नाही, #Shayari

read more
तुझे🥺 आसवे आता मी पुसणार नाही,
तू 👉असशील पण  मी असणार नाही
लाख प्रयत्न रोखतील👉 तुझे मला,
पण आता❌ मी थांबणार नाही, तुझे🥺 आसवे आता मी पुसणार नाही,
तू 👉असशील पण  मी असणार नाही
लाख प्रयत्न रोखतील👉 तुझे मला,
पण आता❌ मी थांबणार नाही,

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
आसवे वहावी अन् 
जवळ तूच माझ्या खास असावे 
सुख दुःखाचे असले जरी आसवे
मिठीत तुझ्या येता, त्यांनी आपल्यात मुरावे !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuo

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
आसवे वहावी
अन मोकळे होऊन जावे
दुःख ते विरहाचे
क्षणात विरून जावे
आकंठ दुःखाचा
कानी असा पडावा
ऐकुनी हा शोर
जीव तिचाही रडावा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuo

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
आसवे वहावी अन
मनातील दुःख जावं विरून,
नकोश्या त्या आठवणी
जाव्यात विस्मरून...... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuo
loader
Home
Explore
Events
Notification
Profile