Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्वांना वाटावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्वांना वाटावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांना वाटावा.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuote #YourQuoteAndMine

read more
जगणं कसं असावं ? तर जगणं हे असं असावं,
ज्यात दिखावेपणा नसावा,ना कधी खोटा आव असावा.
मांडलंय जे नशिबात,त्याचाच स्वीकार करत हसत खेळत जगावं.
जगणं असं असावं,
जगताना आयुष्यात सुख दुःख काहीही असो, नेहमी आनंदात राहावं.
सर्वांना वाटावा हेवा आपला,असा चेहऱ्यावर तेज असावा.
जगणं हे असं असावं,
जरी राजा महाराजा सारखं नसलं तरी रुबाबात कमी नसावं.
जसं आहे तसंच राहावं पण कधी स्वतःला कमी लेखून न घ्यावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuote

Machhindra Mali

##नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा ! .

read more
mute video

Ajinath Ashok Shirgire

गरज सर्वांना असते #मराठीविचार

read more
mute video

shraddha kumbhar

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #Quote

read more
✨🎉
दिवाळी आली दिवाळी आली 
सर्वांना आनंदी करण्यासाठी दिवाळी आली 
मागील सर्व दुःख विसरून एक नवी उमेद घेऊन उंच भरारी घेण्यासाठी दिवाळी आली सर्वांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी दिवाळी आली 
आपणासोबत समाजातील गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करा तरच ती देव दिवाळी होईल.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
 🤝🎉🎊 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

All In One Status

दहीहंडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #Thoughts

read more
mute video

All In One Status

दहीहंडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #Thoughts

read more
mute video

Tushar Gaje

विजादशमीच्या निमित्त.. सर्वांना शुभेच्छा. #Knowledge

read more
mute video

nisha Kharatshinde

जगावे तर सर्वांना लागते #मराठीकविता

read more
mute video

vaishali

नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा #चारोळी #चारोळीप्रेमी #

read more
आला आला श्रावण मास
कधी ऊन , कधी पावसाच्या सरी
नागपंचमीपासून होते
आपल्या सणांची सुरुवात खरी नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा #चारोळी #चारोळीप्रेमी #

All In One Status

हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #Thoughts

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile