Find the Latest Status about तुझ्याबद्दल गाना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याबद्दल गाना.
Sunil Zarikar
वाटते पुन्हा तुझ्याबद्दल लिहाव.. परत त्या सुंदर दिवसांना आठवाव.. परत पुन्हा न कळत प्रेमात पडाव.. परत त्या गोड स्वप्नांना सजवाव.. पुन्हा तुझ्याबद्दल लिहाव..
प्रकाश साळवी
तुझ्या बद्दल काय लिहावे शब्दही माझे थोडे थांबलेले गीत माझे प्रेमाचे ओसंडून वाहिलेले ** तुझ्या बद्दल ओढ वाटते मनाला बेचैनीची झरझर वाहू लागली नदीही बघ आसवांची ** तुझ्या बद्दल काय लिहू? शब्द ही अधुरेच होती एक मात्र लिहितो तू फक्त माझीच होती ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे तुझ्याबद्दल...
vidushi MISHRA
ये हवाएं कह रही है मुझसे कुछ ज्यादा ही गानें 🎼 सुनती हूंँ मैं पर उन्हें क्या पता कि गानें 🎹को मैं कम और गाना मुझे कुछ ज्यादा ही सुनती 🎧 हैं तभी तो यह संचार आठों पहर चल रहा है...☺️ ©vidushi MISHRA गाना