Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी अक्षर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी अक्षर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी अक्षर.

    PopularLatestVideo

Kunal Salve

अक्षर सुंदर नाही,शब्द हृदयाला भिडलेली
सुंदर असावीत जी वाचता येतील 
तसंच व्यक्ती दिसायला सुंदर नको
मन निर्मळ असावं ज्यामध्ये माणसं जपली जातील  ! #मराठी 
#माणूस 
#अक्षर 
#नातं

Nivia Parik

अक्षर अक्षर #कविता

read more
mute video

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

AnkitPalWriter

#Teachersday अक्षर अक्षर हमे सिखाते #कोट्स

read more
mute video

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Nilam Agarwalla

mute video

Malhar Shelar

कोई सुनहरे ख्वाबो की अब मैं सोहबत नही करता.. 
हा जाना, सच है के अब मैं मोहब्बत नही करता..

#अक्षर #अक्षर

सिद्धार्थ गौतम

कभी गीता के किसी श्लोक की व्याख्या कुरान में मिलती है
कभी कुरान की कोई आयत यीशु के मुंह से महकती है, 
कभी कोई कबीर बुद्ध को दोहराता मिलता है
कभी महावीर के सूत्र लाओत्से की किताबो में मिलता है। 
कभी गुरुवाणी मिल जाती है, पत्थरो की शिलाओं पर ही।
सब वेद यहीं, भिन्न शब्द यही, हर फ़कीर हर सन्त वही।
सभी का केवल एक ही है अक्षर, बाकी सब है क्षर।

©Robiinn #अक्षर

Aakanksha Tripathi

भावनाएं अलग हो गईं भाव से 
जैसे पीड़ा गई हो किसी घाव से 
हमने तुमको कहानी में रखा नही
 बात बेहतर हुई थोड़े बदलाव से

©Aakanksha Tripathi #अक्षर

Malhar Shelar

फुलून आल्या सांजेला होता मोहोर तुझा
माझ्या रंगल्या मैफिलीत होता कल्लोळ तुझा.. 

विसावे तुझे माझ्यापाशी, होता गाव दूर तुझा.. 
मी बेसूर बेताल जगतोय, आता लाभेल सूर तुझा.. 

ओंजळीत घेऊन मी जीवाशी जपला श्वास तुझा.. 
माझे श्वास विरून गेले, ठेऊन उरात ध्यास तुझा.. 

चितेतून माझ्या दरवळ आला, होता गंध तुझा 
ज्या रणी मी चित होतो, होता तो द्वंद्व तुझा.. 

जळत्या देहाला प्राण लाभला गर्दीत झाला जिकर तुझा 
सारे अनोळखी होते, ठाऊक कुणा होतो मी फकीर तुझा.. 

तुझ्या वाटांना मुकून गेलो, ठेवला मी मान तुझा.. 
माझा फकीर जीव उधळला, अखेरला जपला प्राण तुझा.. 

#अक्षर #अक्षर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile