Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवण समानार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवण समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवण समानार्थी शब्द.

    PopularLatestVideo
98323f64262936739fea58c2a5c84752

kavi Aniket Dabhade

@kavi_aniket_dabhade_

© Aniket Dabhade #Love #marathi #प्रेम #आठवण #आठवणी #Lines
1ee3829304fbbe820248b31e7b8256a5

Sushant Kharat

#मराठी कविता #आठवण #आठवणी तिच्या #मनातलाकाही,, #कविता
29926de8252ebba138a4205776befc85

brijesh mehta

...................................
..

©brijesh mehta
  प्रेम का कोई समानार्थक, प्रायवाची शब्द नहीं है, 
दुनिया में!

प्रेम का कोई समानार्थक, प्रायवाची शब्द नहीं है, दुनिया में! #Life

286 Views

65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

आयुष्यामध्ये सगळं काही डिलीट करता येतं पण आठवणी सोडून कारण ज्या माणसासोबत आपण त्या आठवणी घालवला असतात ना तो माणूस आपल्यापासून फार लांब निघून गेलेला असतो तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि आठवणी पुस्तक येत नाही त्या आठवणी आल्यात ना डोळ्यातून पाणी पडतं आणि ती व्यक्ती आपल्याला आठवत राहते आणि तू सोडून गेल्यावर असं काय होईल एवढं फक्त सांगून आठवणी तुझ्या आणि माझ्या तुझ्यासोबत बोलण्याच्या आठवणी तुझ्यासोबत भांडण्याच्या आठवणी प्रत्येक गोष्टीत आठवण आहे तुझी आणि फक्त तुझीच तू मात्र आता इतना निघून जाते आणि पण तुझी आठवण मला देऊन जाते

©Vaibhav Thakre
  तुझ्या त्या आठवणी आठवत राहतील मला

तुझ्या त्या आठवणी आठवत राहतील मला #मराठीकविता

27 Views

161b77ea3b75448b9e98d268f00f9b83

DrRavikirti Didwania

Sound Similar but 
Meaning Different Challenge


People Become Too "Sel-fish"
Sailing Somewhere else and
 Phishing Someone else...  #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing  #paraya #waqthitujebatayega
द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

#ravikirtikikalamse #SelfishWorld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

0 Love

a89395533d05a395c5d2f89755b7a173

Dipak Gupta

*खूप छान वाटत होतं तेव्हा जेव्हा विनाकारण का असेना पण तू बोलत होतीस,,
आज काल का माहीत नाही पण खूप लांब गेलीस एकट्याला सोडून... 
विचार तर आधीच केल होत की हे खुशी काही काळ असेल नंतर तर फक्त नावं आणि काही शब्द आठवणीत राहतील*🙌✌ #जीवन #प्रेम #आठवन #ती #शब्द #मी
29926de8252ebba138a4205776befc85

brijesh mehta

तेरे और उनके प्रेम में जमीन आसमान का फर्क है
तेरे प्यार में शक है, वहम है,  भरोसा नहीं है।
तेरा प्यार तुझे बहुत रुलाएगा, बहुत तड़पाएगा।

— % & प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है।
💞💞

#मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #lovestory

प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #LoveStory

0 Love

9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

आठवण...!!

प्रत्येक वेळी डोळ्यातल्या अश्रुंचं कारण
तुझी आठवणच नसते...
पण जेव्हाही डोळ्यात अश्रु तरळतात
तेव्हा तू नक्कीच आठवत असते...!

@कृष्णार्णव #आठवण
913eff534101eaf7b77a17ffc7dd5f10

महाकाल का दिवाणा

किती प्रेम करतो ते तर नाही माहित पण आसा कोणताच क्षण नाही जेवहा तुझी आठवण येत नाही 😔
        -हरी शेबडे आठवण

आठवण #Quote

56 Love

61a8034fc0c68d464598ecc177bbc8ea

प्रल्हाद दुधाळ

#आठवण
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

गजबजलेल्या वादळाला काय कळणार
ह्या वेदना अंतरीच्या
तो येतो भलेमोठे पाऊस वाऱ्याचे तुफान घेऊन
पण आठवणींचे वादळ त्यापेक्षाही मोठेच असते #आठवण
fbc0dedf89f867e8e687b342c557debf

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

मन आक्रंदत होते तुझ्याचसाठी
अन् क्षण क्षण जळत होते,
सजणा तुझ्या आठवांचे ऋतू ते
मेघ बनून बरसत होते.....
       - शोभा आठवण ..

आठवण .. #Quote

27 Love

9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

तुझी मीठी नाही तर नाही 
संवादाची गोडीही पुरेशी असते
भेट नाही तर नाही मग कधी,
भेटीची ओढ हि पुरेशी असते.

++सुमेधा देशपांडे. . आठवण

आठवण

12 Love

d98a13f150460e78b0a4852c16746264

Dipak Pawar

लोकांना नवीन वर्षात सगळं नवनवीन गोष्टी हव्या आहेत पण मला आत्ताही ती माझी जुनी 💑तू जशीच्या तशी हवी आहेस
येडु 😍👰.......💘 आठवण

आठवण

4 Love

c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

मी Happy आहे हे सांगताना,
मन माझं कुठेच अडखळायला नको...
आणि हेच सांगत असताना,
तुझी आठवण मनात माझ्या डोकायला नको... #आठवण
c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

मी तुझाच होवून जातो नसतेस जेव्हा जेव्हा तू,
सुचतच नाही काही दुसरे असतेस जेव्हा तू,
आठवणी पण तुझ्या असतात किती गोड,
वाटते कधी तरी एकदा तरी तू एकटे मला सोड,
दूर असूनही तू वाटते आहेस माझ्यापाशी तू,
हे असे वागने तुझ, 
लाख फुलांच्या बागेतील फुल सुगंधी माझ तू.... 


          ......... विकास..... आठवण

आठवण #Shayari

10 Love

12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

तुझ्या विरहाच्या वेदना आठवून
होऊन जातेय  मी ओलीचिंब
      ओघळताना पाहते मी माझे अश्रू
       पण त्यातही तुझेच रे प्रतिबिंब..... 
            @राजाराम कंटे आठवण

आठवण

5 Love

406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

रात्र जशी जशी गडद होते
आठवण तुझी तसतशी अधिकच छळते
सरता सरत नाही मग हा काळोख
दुःख डोळ्यांतून अलगद वाहते
@गुज
©उमा जोशी #आठवण
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

स्वार्थाच्या ह्या बाजारात
सगळेच नसतात आपल्या सारखे.....
कधीतरी शोधता यायला हवं
आपल्यातील ही परके .......
                  @राजाराम कंटे... आठवण

आठवण

8 Love

d553496fb3975d24de56d09e40c34445

Darshan Bhavsar DB

#आठवण
474365154253a901993c87996a30ed89

दिनाक

वेडा तुझाच आहे मी 

कस हे माझं वेडपण, 

दोन दिवस गेले विरुणी

दोनच दिवस आहे जीवन   ।।।


जगलेले क्षण तुझ्यासाठी

आजही मला आठवतात, 

नात्यातल्या रेशीमगाठी 

घट्ट करून निघून जातात ।।।।।


 भास तुझ्या आवाजाचा

वेळोवेळी होतो,

मधुर स्पर्श कानाला

हळूच करून जातो।।।।


तू नाही दिसली की 

डोळे माझ्यावर रागावतात, 

स्पंदनांना कळलं तर 

सोडून जाण्याची धमकी देतात।।।।


 विरह तुझा ग सखी 

कसा करू मी सहन , 

आठवणीत तूझ्या आपोआपच 

भरून येतात नयन।।।।।


दिवसाची सुरुवात वेडी

तुझ्या आठवणीने होते,

आयुष्यातिल वाकडी वळणे

तेजोमय करून जाते।।।।।


तुझं ते रागावणं बघून

खुदकन हसायला येत, 

शब्दविना समजवण्यासाठी

नजरेनं जवळ घेत।।।।।।


न दिसताही तू

तुझ्यासाठीच जगावं, 

संपताना आयुष्य

जगण्यासाठी झुराव।।।।


एका अनोळखी माणसाबद्दल 

अस का बरं व्हावं आणि

 नेमकं ह्या नात्याला 

नाव तरी काय द्यावं,,,, 

नेमकं ह्या नात्याला नाव तरी काय द्यावं।।।।।। 


दिलीप नामदेव कवाने(दिनाक)

M Pharmacy ( Pharmacology) आठवण...#

आठवण...#

5 Love

12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

येता सरीवर सरी
चैतन्यले सारे वन
     कशी गंधाळली माती
कसे गंधाळले मन
                              सजली ही वसुंधरा
                               कसे सजले शिवार
                               कडे कपारी डोंगरी
                               शुभ्र धावती निर्झर
       डोलू लागल्या साऱ्या वेली
डोलू लागले सारे तरु
चिंब होऊनी पाखरू
कसे उडते भिरभिरू
                       सारे टपोरे हे थेंब
                           वृक्ष झेले पानावरती
                            जणू मोतीयाची माळ घालुनी
                          सजली हिरवी धरती

                                        राजाराम कंटे.....

©राजाराम कंटे आठवण
9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

समुद्राच्या लाटांच वाहनं थांबून जाणं...
आकाशातील सगळे तारे मोजून होणं
कुण्या एके दिवशी सुर्य  उगवयचाच विसरून जाणं
आणि क्षितिज संपतं तिथे जाऊन उभ राहणं...
यासारख्या च शक्य नसलेल्या गोष्टींमध्ये
तुझं परतून येणं ही ठेवून दिलं...
तरी रोज सांजवेळी येणाऱ्या तुझ्या आठवणींना
या इतर गोष्टींसारख दुर्लक्षित करणं...
तुझी आठवण आल्यानंतर नकळतच
गच्च भरून आलेल्या डोळ्यांना अजूनही शक्य होत नाही....

©अबोल प्रेम आठवण
26deb1bb379eb9f71322d0a16ebeedb1

Shiva Karad

तुझीच आठवण येते 
सांज आणि सकाळी....
मग तुलाच लिहित रहातो 
शब्दा शब्दातूनी भुपाळी

©Shiva Karad
  #आठवण
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

आठवण

80,745 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

हल्ली 'ती' ची आठवण
येत नाही; कारण आठवण
यावी इतपत ती विस्मरणात 
  कधीच जात नाही. #आठवण
e464a0e53e3ad34a933d6b0139fc5dce

Kiran Sabale

आठवण येत राहील

©Kiran Sabale
  आठवण

90 Views

6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

काही व्यक्तींच्या सानिध्यात राहून आपण भविष्याची स्वप्न बघतो,,
पण ती व्यक्ती वर्तमानाला सुद्धा लाजवून साथ सोडते म्हणून शक्यतो भूतकाळावरच प्रेम कराव
कारण तो कधी धोका देत नाही....

                                                                                 -कार्तिक

©Kartik Choure
  #आठवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile