Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवण काढतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवण काढतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवण काढतो.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझाच विचार.. #तुझाचविचार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता

read more
तुझाच विचार कायम मनात असतो,
म्हणूनच हल्ली मी एकांतात राहतो,
कायम तुझीच आठवण काढतो,
नि तुझ्याच आठवणीत रमतो.
जेव्हा जेव्हा डोळे बंद करतो,
नजरेसमोर तुझाच चेहरा पाहतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझाच विचार..
#तुझाचविचार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक क्षण ही असा जात नाही,
की तुझी आठवण येत नाही.
इतकं असूनही तुझा कॉल येत नाही,
किती आठवण काढतोस,बस्स कर.
जीव जात आला आहे उचकी ने,
आता तरी आठवण काढणं बंद कर.
☺️😊☺️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का इतक्या प्रमाणात आठवण काढते,
माहिती आहे का तुला? माझ्या घरी काय घडते.
उचकी लागते खूप,काही केल्या जात नाही,
आईला ही मग,कोण मरतोय,इतकी आठवण काढतोय,
म्हटल्याशिवाय राहवत नाही.
पाणी देते प्यायला,थोडी साखर ही देते,
तरी नाही थांबली उचकी,दुसरा पर्याय करते.
देते मग सुका भात,नाही तर भाकरीचा तुकडा देते,
बंद व्हावी उचकी म्हणून इतके इलाज करते.
कसं समजावू आईला,लहान नाही मी,आता मोठा झालोय.
जी माझी इतकी आठवण काढते,तिच्यासाठी जीव की प्राण झालोय.
पडलोय प्रेमात दिवाना झालोय,आठवण काढतेय सुनबाई तुझी,
म्हणून हा उचकीचा आजार घेऊन आलोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हाच तो चहा,जो माझा खास सोबती आहे,
ज्याची सोबत मला नेहमीच हवीहवीशी वाटते.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
जेव्हा केव्हा मी ह्याची आठवण काढतो,
लगेच हा सोबतीला हजर राहतो.
जेव्हा हा घरी नसतो ह्याला भेटायला
मी टपरीवर जातो हॉटेल मध्ये जातो.
ह्याला भेटता ह्याची सोबत मिळाली की
अंगातली सारी मरगळ निघून जाते.तरतरी येते अंगात,
जे काही लपलेलं असतं डोक्यात झटकन  येते मनात.
हाच तो चहा ज्याची सोबत मला केव्हाही खास जाणवते,
केव्हाही वैताग आला,कंटाळा आला की
मी ह्याचीच सोबत धरतो,
ह्याला भेटण्यासाठी मी सतत तळमळत असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

हाच तो चहा...
#हाचतोचहा
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उपमा_अलंकार

read more
स्मरितो कायम तुला,
सतत तुझीच आठवण काढतो.
जेव्हा जेव्हा डोळे बंद करतो,
नजरेसमोर आई तुझाच चेहरा पाहतो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात.
अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल
मी तुम्हाला सांगणार आहे.

sandy

तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले.. रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले.. तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही.. आता #nojotophoto

read more
 तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..
रडून-रडून अश्रू संपले..
आता डोळे सुद्धा सुकून गेले..
तिनं अस का केलं ? 
उत्तर काही मिळणार नाही..
आता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile