Find the Latest Status about छोटे छोटे सुविचार मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छोटे छोटे सुविचार मराठी.
umesh 45.
नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका. ©umesh Sarmade मराठी सुविचार
Sachin Zanje
स्वत:वर विश्वास ठेवा,चांगल्या गोष्टी घडायला आपोआप सुरुवात होईल. G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार...
Sachin Zanje
एखादी व्यक्ती जेवढी अधिक यशस्वी असेल,तेवढी ती कारणं देण्यापासून लांब राहणारी असते. G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार....
Narayan kharad
बुद्धी आहे पण वापर नाही पाय आहे पण गति नाही डोळे आहे पण बघत नाही बळ आहे पण श्रम नाही संपत्ती आहे पण स्वाभिमान नाही. ©Narayan kharad #मराठी विचार #सुविचार #महाराष्ट्र #मराठीप्रेम
soul queen
“कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.” ©soul queen #🖋️👍👌विचार मराठी सुविचार 🍁💯
कवी किरण
" सोबत " माझ्या हातातून तुझाच हात मी कधी सोडणार नाही! आयुष्याच्या शेवट पर्यंत मी तुला सोडून जाणार नाही !! #मराठी #चारोळी #मराठीकट्टा #सुविचार #mondaythoughts #MondayMorning #MondayMotivaton #marathi #writer
tejas shejwal
मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी मैत्रीत नसतो हेवा दावा असतो फक्त आपलेपणा मैत्री असते तपश्चर्या वर्षानुवर्षे निभावण्याची मैत्री असते श्रद्धा अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची मैत्री असते एक पाश असा की जो कधी बंधन न वाटणारा मैत्री असते आयुष्यभराची उत्सव, सोहळा साजरा करण्याची मैत्री एक असा बंध जो इतर कोणत्याच नात्यात नाही मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम ज्यात "मी" ला स्थानच नाही नियतीने तयार केलेल्या या मनाच्या पाशाला चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या मनात म्हणूनच मैत्री करावी अन् त्यात तयारी ठेवावी समर्पित व्हायची 🌹🍂🌼🌷 ©tejas shejwal मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ#gm#goodmorning #think
Nojoto Marathi
कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा मोठे नसतात... कारण त्याकरिता खुप मोठं मन असावं लागतं.. marathi qoutes मराठी सुविचार साठी पसंती द्या.. #nojoto #nojotomarathi #marathiqoutes