Nojoto: Largest Storytelling Platform

New मायलेकी बापलेकी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मायलेकी बापलेकी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मायलेकी बापलेकी.

Related Stories

    PopularLatestVideo

आशिष गंगाधरजी चोले

बापलेकी

read more
साऱ्यांच्याच मनाला भासे लेकीचा गारवा
   तिच्या स्वभावातून वाहे नित्य अमृताचा गोडवा
लेकीचा गोडवा सदा दरवळावा
  अन  लेकीसाठी बाप शोधे विसावा
जगण्यास बळ देई जणू नक्षत्र की परी
    भुर्रकण उडून जाईन कुण्या परक्यांच्या घरी
लेक जाई जरी सासरी
       तरी मन असे बापाच्याच घरी
              तिच्या जन्माच्या रडगाणी वाजे बापाच्या अंतरी
खूपदा दुखते तिचे ही काळीज तरी हास्य हेच उपाय
       लेक बनते कधी कधी स्वतःच्या बापाचीच माय
                     लेकीचा गोडवा सदा दरवळावा
                            अन  लेकीसाठी बाप शोधे विसावा
हे ईश्वरा माझ्या लेकीला लाभो संसार सुखाचे
   अतूट  राहो नाते सर्व  बापा लेकींचे
  
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले
      
    
       बापलेकी

Sarita Prashant Gokhale

काव्य प्रकार -- षटकोळी काव्य लेखन १२.१.२०२१ शीर्षक:-राजमाता जिजाऊ अशी घडली जगी जाधवांची कन्या थोर #मराठीशायरी

read more
षटकोळी काव्य 

अशी घडली जगी
जाधवांची कन्या थोर
बनली पालनहार त्राता,
भोसले घराण्याची शान
बाळकडू शिवबाला दिले
धन्य जिजाऊ माता..

गुढी उभारली स्वराज्याची 
शिवबावर केले संस्कार
मातृत्वाची माय माऊली,
खंबीरतेने संकटास भिडण्या
मर्द मावळ्यांचीही अशी
बनली शिवरायांची सावली..

स्वप्न स्वराज्याचे मनी
तुझ्या धाडसाचा गर्व
मायलेकी केल्या मुक्त,
धीर झाली रयतेचा
अब्रू वाचविण्या सारे 
केले कायदेही सक्त..

राजमाता जिजाऊची आज 
त्रिखंडी गाजे कीर्ती 
अमर स्फुर्तीची गाथा,
माता मावळ्यांच्या संगे
दिली स्वराज्यास गती
चरणावर टेकवू माथा..

©Smita Raju Dhonsale काव्य प्रकार --
षटकोळी काव्य लेखन
१२.१.२०२१ 

शीर्षक:-राजमाता जिजाऊ

अशी घडली जगी
जाधवांची कन्या थोर

sandy

#हट्टाच्या आजारावर #औषध काय? हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का #story #nojotophoto

read more
 #हट्टाच्या आजारावर #औषध काय?

हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का
loader
Home
Explore
Events
Notification
Profile