Find the Latest Status about ढग समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ढग समानार्थी शब्द.
Devanand Jadhav
°ढग आणि प्रेम° ढगात आणि प्रेमात एकच साम्य असतं भरभरून आलं की बरसावंच वाटतं तो ढग बरसताना धरणी चिंब करतो नि प्रेम बरसताना भावनां न्हाऊ घालतो कधी ढग बरसून इंद्रधनू प्रकटतो त्याच सप्तरंगी जगी प्रेम... सुंदर स्वप्ने पाहतो मनीचे गूज विजेला ढग गर्जून सांगतो प्रेम मात्र मूकपणे हळूच साद घालतो दोहोंचही बरसनं वेडं ते वेडं असतं हवं असतं थांबणं पण थांबत नसतं ढगाच्या बरसन्यानं धरणी बहरा येते प्रेमाच्या बरसन्यानं तन्मन मोहरूं येते ©®•देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav ढग आणि प्रेम
Satish Deshmukh
ढग पांढरा......... ! एक पांढरा ढग म्हणाला वाटोळीतला, "पुरोगाम्यांचा समुद्र झाला मुंबईतला! त्या पाण्याचे बाष्पही नको जरा आम्हाला घास घेतला, काटा रुतला सुरमईतला! मातोश्रीच्या नभात नाही 'राम' राहीला ,हिंदूत्वाचा चहाच घेऊ गुहाटितला!" जेष्ठामधले ढग पांढरे असेच फसवे पैशासाठी सुर हरवला बासरीतला! कवी -सतीश दिलीपराव देशमुख शेंबाळपिंप्री,ता.पुसद जि.यवतमाळ. ©Satish Deshmukh ढग पांढरा #faraway
Devanand Jadhav
°ढग आणि प्रेम° ढगात आणि प्रेमात एकच साम्य असतं भरभरून आलं की बरसावंसं वाटतं तो ढग बरसताना धरणी चिंब करतो नि प्रेम बरसताना भावनां न्हाऊ घालतो कधी ढग बरसून इंद्रधनू प्रकटतो त्याच सप्तरंगी जगी प्रेम... सुंदर स्वप्ने पाहतो मनीचे गूज विजेला ढग गर्जून सांगतो प्रेम मात्र मूकपणे हळूच साद घालतो दोहोंचही बरसनं वेडं ते वेडं असतं हवं असतं थांबणं पण थांबत नसतं ढगाच्या बरसन्यानं धरणी बहरा येते प्रेमाच्या बरसन्यानं तन्मन मोहरूं येते ©®•देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav ढग आणि प्रेम...
DrRavikirti Didwania
Sound Similar but Meaning Different Challenge People Become Too "Sel-fish" Sailing Somewhere else and Phishing Someone else... #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय
Copyright rprakash
ढग वर आचानक काळ्याकुट्ट् ढगांनी गर्दी केली तसं शेतकऱ्याच्या तरूण पोराचं काळीज हाललं... आज दिवसभर सगळी 'बाजरी' कापून, जिथल्या तिथं रानात कोपी करून ठेवलेली... मळनी यंत्रावाल्याशी बोलनी झालेली.. त्यानं तांबडं फुटायच्या टायमाला येण्याच कबुल केलेलं... पण मध्येच असं आभाळ भरून आलेलं.... पोराची घालमेल पाहुन म्हाताऱ्याचे हात-पाय गार पडलेले... पोराच्या मनात रातचच कापलेली 'बाजरी' हालवायचं चाललेलं... पण त्यावर या अवकाळी आलेल्या पावसानं पाणी फिरवलं.... टप-टप करत सुरू झालेला पाऊस धो-धो कोसळू लागला... पोरगं भर पावसातच कानात वारं शिरलेल्या वासरागत रानाकडं पळत सुटलं... तो पर्यंत पावसानं होत्याच नव्हतं केलेलं... रानात गुडघ्या इतकालं पाणी साचलेलं.. घटकाभरानी पाऊस थांबलेला... रानातल्या डोहात ,मढ्यागत तरंगत असलेली "बाजरीची ताटं " पाहुन बांधावर उभा राहिलेल्या तरूण शेतकऱ्याच्या डोळ्यात हळूहळू ढग जमा होऊ लागले. ©लेखक :- आर.प्रकाश. लघुकथा-दिर्घव्यथा. * ढग * #Drops
brijesh mehta
तेरे और उनके प्रेम में जमीन आसमान का फर्क है तेरे प्यार में शक है, वहम है, भरोसा नहीं है। तेरा प्यार तुझे बहुत रुलाएगा, बहुत तड़पाएगा। — % & प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #lovestory
Pramod Bhujbal
न कळत प्रेम बसलो हरपूनी, ना थांग कश्याचा लागला.. न उरले मज पाशी काही आता, अंधार मनी हा पांगला.. ढग दाटुनी आले दुखाचे #sad #marathi #4liner
ek_ahe_kavi
ढग दाटून यावे या धरतीने बाहूत घ्यावे