Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या.

    PopularLatestVideo

सौ रंजिता गोवेकर

माझ्या कवितेतील काही ओळी माझ्याच आवाजात #मराठीकविता

read more
mute video

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मना बन दगड... #माझ्यामनाबनदगड१ #माझ्यामनाबनदगड चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
बनं कणखर  कर दृढ निश्चय कधी हि न मागे फिरण्याचा तोपर्यंत जोपर्यंत तू स्वतः तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचत नाहीस  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या मना बन दगड...
#माझ्यामनाबनदगड१
#माझ्यामनाबनदगड
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #Your

Neeraj Shelke

तुमको देखता हूँ तो ये खयाल आता हैं , 
तुम्हारे सिवा दुसरा इस दिलं को क्यूं नहीं भाता हैं !! 
ना होती हो जों तुम इन नजरो के सामने , 
इस दिलं का हाल बुरा हो जाता हैं #माझ्यामनातलं

मंगेश मोहोड

सतत भेडसावतं राहील 
माझ्यातला मीच मला
समोर दिसतं असतांना ही 
का शोधले अंधारात तुला...
                  ©-मंगेश #माझ्यातला_मी

ह्रदय मानव अशोक

mute video

Yogesh Ambawale

नावाप्रमाणेच गुणी असलेल्या "गुणिका"मुळे
आणि एखाद्या प्रज्वलीत दीप प्रमाणे 
प्रकाश देणाऱ्या "दिपल" मुळे
आमच्या आयुष्यात खूपच रंगत आहे.
जरी भांडल्या अधूनमधून तरीही
दोघींची एकमेकींना चांगलीच संगत आहे.

माझ्या ह्या दोन्ही बालिकांसह 
इतर ही सर्व बालिकांना 
बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, #बालिकादिन #माझ्यालेकी

Rahul shinde (guru)

mute video

k_c_writes_96k

"पुस्तकाचं पान उलगडल्याशिवाय ज्ञानाचं गणित कळत नाही...
आणि अनुभव घेतल्याशिवाय माणसाची पारख होत नाही"...


kalpana chavand patil #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

mute video

शब्दवेडा किशोर

माझ्या या एकटेपणात..

माझ्या या एकटेपणात मन माझं
किनाऱ्याच्‍या वाळूसारखं वाटतं
जणू जुन्या लाटांसोबत वाहून जातं
अन् पुन्हा नव्या लाटांसोबत
किना-यावर साचतं..

सतत गतकाळच्या आठवणींना आठवत
माझं वेडं मन जगतं
हरवलेलं सारं कधीतरी येईल पुन्हा नव्यानं जीवनात
याच आशेवर वाट पाहत नवी 
जगण्याची धडपड करतं..

आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यात
गतवैभवाला इतरांपासुन लपवतं
भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन
चेहऱ्यावर मग असंच अलगद खोटं हसु आणतं..

अश्रु लपविण्याच्या प्रयत्नात मग
स्वतःलाच दोष देत राहतं..
अन् या खोट्या प्रयत्नात मग गतकाळच्या
येणाऱ्या आठवणींच्या सुख वैभवाला
अजूनच आठवत राहतं..

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile