Nojoto: Largest Storytelling Platform

New छायांकित प्रत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about छायांकित प्रत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छायांकित प्रत.

Related Stories

    PopularLatestVideo

Sadhna Bajpai

राष्ट्रीय कवि वेद व्रत वाजपेयी की राष्ट्र प्रेम से ओत प्रोत कविता gudiya gudiya

read more
mute video

Babli BhatiBaisla

साथ प्रीत प्रीत #शायरी

read more
साथ निभाना  है तुम्हारा इस धरा से उस गगन तक
प्रीत की शुद्ध बूंदों में बादलों का रूप ले कर 
संग मेरे तुम रहो ना इस अनन्त से उस अनंत तक 
रहे साक्षी पवन अगन भी जिस डोर के गठबंध में
सारे रिश्ते नाते झूमे बंध कर अपने संग में
चिरंजीवी  संबंध बंधे अपनोे के शुभ आषीश से
चाहे कितने भीं घिर आएं विघ्न या क्लेश
प्रेम के दिए में विश्वास के तेल से रहे उजाला सैदेव
बबली भाटी बैसला

©Babli BhatiBaisla साथ

प्रीत 

प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
लेखणीची काय चूक? 
ती तर, मुकाट्याने वेदना मांडते, 
यातना कवीच्या मनातल्या 
हसत हसत सांगते.. 
दोघांच्याही डोळ्यातून 
न दिसणारं रक्त सांडते, 
जेव्हा एक तुटलेलं मन 
कवितेच्या रूपात भावना मांडते... 
प्रीत प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
तुझ्यासारखं खोटं वागणं, जर मला जमलं असतं, 
तर, हे आता रडणारे हृदय माझं, नेहमी हसलं असतं.. 
ज्याला खरं प्रेम झालं, त्यालाच विचारा, प्रेम काय असतं, 
कारण, तुमच्यासारख्या खेळणाऱ्यांसाठी तर, 
प्रेम फक्त टाइमपास चं साधन असतं.. 
आणि त्याचं महत्व तुम्हाला तेव्हाच कळतं, 
जेव्हा कुणीतरी तुमचा उपभोग घेऊन सोडून देतं.. 
प्रीत प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आज खरंच कुणीतरी हवी होती सोबत, 
जिच्यासोबत फिरून पावसाचं आनंद घेता आलं असतं. 
तेव्हा तीला थंडी वाटली म्हणून, 
मला आपल्या मिठीत घेतलं असतं. 
कदाचित ह्या येणाऱ्या पावसामुळे, 
आमच्यातलं असलेलं अंतर मिटलं असतं. 
पण का? कुणास ठाऊक? 
पाऊस येतोय पण, ती नाही. 
ह्या पावसात तिची खूप आठवण करतो, 
हे तिला कुणी सांगितलं असतं. 
जर तिला हे कळलं असतं, तर, 
तिचं हात जे आज दुसऱ्याच्या हातात आहे, 
ते आज माझ्या हातात असतं. 
आणि आमचं प्रेम पुन्हा बहरलं असतं.. प्रीत प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आजच्या काळात हल्ली प्रेमाचं  Concept च बदलला आहे. 
प्रेमाच्या नावावर खेळणं सुरु आहे एकमेकांच्या भावनेशी. 
आणि त्याला प्रेम म्हणताच येणार नाही. 
तर, त्याला फक्त आणि फक्त एकमेकांची शरीराची भूक 
पूर्ण करायला केलेला साधन म्हणता येईल. 
खरं प्रेम वेगळंच अनुभूती देते. 
मी असं नाही म्हणत, की प्रेम नका करू, 
प्रेम करा पण, एकावरच एकनिष्ठ करा. मनापासून करा. 
हे काय चाललंय, महिन्याप्रमाणे B. F, G. F बदलणे. 
वापर केलं की सोडलं, कसं वाटतेय असं करून. 
आज एक उद्या दुसरं परवा तिसरं,..
ब्रेकअप तर असे बोलताना दिसतात, जसे कपडे बदलतो, 
एवढं सोपं वाटते काय? नातं तोडणं.. 
जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तुम्ही पण त्या एकावरच मनापासून प्रेम करा ना. भांडण होऊ दया, अबोला राहू दया नात्यात, 
पण, जास्त काळ नको. आपल्याला सोडून जाणार नाही आपलं सोबती, एवढा तरी विश्वास एकमेकांवर असू दया.. आजच्या मुलामुलींनी तर व्याख्या बदलून टाकली प्रेमाची... 🤦‍♂️🤦‍♂️प्रीत प्रीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile