Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलं.

Related Stories

    PopularLatestVideo

Prafulla Pednekar

मुलं देवाघरची फुलं 🌹 #मराठीप्रेरक

read more
mute video

Sapankar Sir

लग्न झाल्यावर मुलं होतात का.. #विनोदी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुणाच्याच नशिबात असे एकाकी जगणे नसावे,
मुलंबाळं नातवंड असतानाही वृद्धाश्रम दिसावे.
खूप हौस असते नातवंडांची,पुन्हा आपले बालपण जगण्याची,
मुलं मोठे झाले म्हणून नातवंडांत पुन्हा मुलं पाहण्याची.
पण दिवस हल्ली खूपच वाईट आले आहे,
म्हातारे झाले म्हणून एका खोलीत ठेवण्यात आले आहे.
मन भरून येते नि खुप चीड ही खूप येते,
एकाकी जीवन जगणे भाग पाडायला लावणारी औलाद जन्मालाच कशी येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

बारसेYourQuateAndMineyqtaaibestyqmarathiquotesमराठीनामकरणopencollabcollab मुलं जन्माला येण्याआधी आई त्याचे नाव ठरविते, मुलं झाल्यावर

read more
स्वतःचे बारसे
मुलं जन्माला येण्याआधी आई  त्याचे नाव ठरविते,
मुलं झाल्यावर मात्र मुलाची जन्मपत्रिका त्याचे नाव ठरविते.
कधी जन्मपत्रिका फक्त अक्षर देते तर, नाव काय ठेवायचे हे आत्याच ठरविते.
आत्या देते ते मुळ नाव असते तर आई वडील बोलतात ते टोपण नाव असते,
जसे मुलं मोठं होत जाते तसे त्याचे नाव ही बदलते,
आई वडील,आत्या,जन्मपत्रिका सर्व बाजूला राहते,
नि मित्र ज्या नावाने हाक मारतात तेच नाव राहून जाते.
मित्रांनी दिलेले नाव नाही आवडले तर स्वतःच स्वतःचे बारसे करतो,
शुध्द हिंदी मराठी नावाचे इंग्रजी रूपांतर करतो.
कुणी प्रदीप चे पॅडी करतो तर कुणी संदीप चे सँडी करतो. बारसे#YourQuateAndMine#yqtaai#bestyqmarathiquotes#मराठी#नामकरण#opencollab#collab
मुलं जन्माला येण्याआधी आई  त्याचे नाव ठरविते,
मुलं झाल्यावर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा मांडला... #खेळहामांडला हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खेळ हा मांडला नियतीने असा काही,
मुलंबाळं,नातवंड असताना ही आज जवळ कुणीच नाही.
कसे झाले असे,काय बरे आमचे चुकले,
चिमटे काढून पोटाला आम्ही,मुलाचे भविष्य घडविले.
छोटीशी आमची खोली,पण आनंद होता खूप सारा,
भारावून गेलो होतो दोघेही,जेव्हा आमचा छकुला जन्मला.
स्वप्न पाहिले मोठे,आपले काहीही होवो ह्याला खूप मोठे करावे,
शिक्षण ह्याला खूप द्यावे,भले उपाशी पोटी आपण दिवस ढकळावे.
घडले ही असेच,मुलास खूप शिकविले,
आता मात्र असे वाटे,आमचेच कुठे नि काय चुकले.
स्वभाव बदलला त्याचा,जेव्हा त्याचे लग्न लावून दिले,
मुलंबाळं झाल्यावर मात्र,आमचे असणे त्याला नकोसे झाले.
चिडचिड करू लागला सतत आणि सतत ओरडू ही लागला,
गप्पगुमान बसा तिथे,नाहीतर वृध्दाश्रमात टाकेल असे धमकाऊ लागला.
असे कसे फिरविले चक्रे नियतीने,कसा हा खेळ मांडला,
मुलंबाळं नातवंड असतानाही,एकलेपणा नशिबी आला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

खेळ हा मांडला...
#खेळहामांडला
हा विषय
Anita Deshmukh यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम

read more
शाळेतलं प्रेम हे खरचं प्रेम असते,
की नुसतेच आकर्षण असते.
ह्या प्रश्नाचे उत्तर तो पर्यंत मिळत नसते,
जो पर्यंत आपलं मुलं,
शाळेत कुणाच्या प्रेमात पडलेलं नसते.
अशा वेळेस ही मुलं काही सांगत नाही,
पण ह्यांच्या वागण्यावरून आपल्याला कळत राही.
कारण आपण ही असेच वागलेलो होतो,
शाळेत असताना जेव्हा कुणाच्या प्रेमात पडलो होतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शाळेतलं प्रेम...
#शोळेतलंप्रेम

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile