Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वराज्याच्या रक्षणासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वराज्याच्या रक्षणासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वराज्याच्या रक्षणासाठी.

    PopularLatestVideo

Rajendrakumar Shelke

ध्यास स्वराज्याचा #Morning #poem

read more
💐ध्यास स्वराज्याचा 💐
**********ध्यास स्वराज्याचा***********
ध्यास स्वराज्याचा
पहिला छत्रपतींनी,
सोहळा या भूवरी
सजला गडकिल्ल्यांनी.

उंच त्या डोंगरमाथी
खोल दरी खोऱ्यात,
हर हर महादेवाचा
सदैव नारा गर्जत.

घनदाट जंगलांचा
वेढा भारी भक्कम,
मजबुत तटबंदीवर
सुंदर नक्षीकाम.

स्वाभिमानी मावळे
झुंजले रणांगणी,
ईतिहास सांगतो
भगव्याची निशाणी.

गडकिल्ल्यांनी पाहिली
रक्तरंजित सारी क्रांती,
छत्रपती शिवबांची सांगे
गडकिल्ल्यांतून  महती.
--------------------------------------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
    -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke ध्यास स्वराज्याचा 

#Morning

Supriya Yewale

#bornfire माणसाचा राग हा क्षणासाठी असतो रागावर संयम ठेवा #मराठीविचार

read more
mute video

SBR Patil NDN

🚩🚩उत्सव स्वराज्याचा🚩🚩foryou #marathimulaga #Trending #Motivation #viral #मराठीसंस्कृति

read more
mute video

yogesh atmaram ambawale

प्रेम... #yqtaai #yqmarathiquotes #प्रेम #मागणे_तुझे #yqlovequotes #मराठीलेखणी #मराठीप्रेमकविता विचारले तिने,देव जर भेटला तुला, काय मागशील

read more
विचारले तिने,देव जर भेटला तुला,
काय मागशील तुझ्यासाठी.
मी म्हटले देव जर भेटला,काही क्षणासाठी,
तुलाच मागेल मी,कायमची माझ्यासाठी. प्रेम...
#yqtaai #yqmarathiquotes #प्रेम #मागणे_तुझे #yqlovequotes #मराठीलेखणी 
#मराठीप्रेमकविता 
विचारले तिने,देव जर भेटला तुला,
काय मागशील

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शंभूराजे #शंभूराजे1

read more
१४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे एक शिवतेज जन्मले होते,
स्वराज्याच्या विस्तारासाठी शंभूराजे नावाचे
अजून एक छत्रपती उदयास आले होते.
मृत्युच्या जबड्यात असताना ही ज्याने औरंग्यास मृत्यूचे भय दिले,
चाळीस दिवस मरणयातना भोगूनही ज्यांनी आपले धर्म न सोडिले.
लहान असतानाच ज्यांच्या डोक्यावरून आईच्या मायेचे छत्र हरवले,
तरीही रणांगणावरील पराक्रम आणि राजकारणी डावपेच ज्यांनी आत्मसात केले.
वय वर्षे अवघे नऊ तरीही स्वराज्य रक्षणासाठी मैदानात उतरणारे,
१२० युद्धे लढून एकही युध्द न हारणारे
ऐन तारुण्यात वयाच्या ३२ व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे.
ऐसे माझे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे,
पुत्र त्यांचा छावा नाव ज्यांचे छत्रपती शंभूराजे. शुभ संध्या मित्रहो
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन.
स्वराज्यासाठी प्रा

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणीनों काल काश्मिर मध्ये हंदवाडात झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली. आजचा विषय आहे वीर जवान.. #वीरजवान1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मातृभूमीच्या रक्षणासाठी 
जीवाची लावतात बाजी,
कुटुंबापेक्षा ह्या जवानांस
देशाचीच जास्त काळजी.
न जुमानता कुठल्याही संकटास,
पालन करतात आपल्या कर्तव्याचे.
देशाची शान,आपला अभिमान,
वीर जवान हे आपल्या देशाचे. मित्र आणि मैत्रिणीनों
काल काश्मिर मध्ये हंदवाडात झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली.
आजचा विषय आहे
वीर जवान..
#वीरजवान1

Sangeeta Kalbhor

फरफट.. जाऊ दे म्हणते का तक्रार करायची कमावलेली शांती मी क्षणासाठी का हरायची इच्छांचं कायं रे शमतीलचं की त्या अश्याच #शायरी

read more
फरफट..

जाऊ दे म्हणते 
का तक्रार करायची
कमावलेली शांती मी
क्षणासाठी का हरायची
इच्छांचं कायं रे
शमतीलचं की त्या अश्याच
बिघडतं कुठे तसही
नाराज राहिल्या तरी तश्याच
तू मात्र करं सोहळे तुझे
आयुष्य तुझे आहे ना
मी आहेचं अर्धांगिनी तुझी
स्त्रीधर्म निभावणे कर्तव्य आहे ना
आक्रंदतयं मन आतल्याआत
जाणीव ना तूला त्याची
आलेला क्षण निघूनच जाणार
फरफट चालूच राहणार माझ्या इच्छांची.....

मी माझी.....
09/02/2023

©Sangeeta Kalbhor फरफट..

जाऊ दे म्हणते 
का तक्रार करायची
कमावलेली शांती मी
क्षणासाठी का हरायची
इच्छांचं कायं रे
शमतीलचं की त्या अश्याच

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज 7 डिसेंबर रोजी भारतीय लष्कर ध्वज दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने आजचा विषय आहे शुर जवान.. #शुरजवान#Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मातृभूमीच्या रक्षणासाठी जीवाची लावतात बाजी,
कुटुंबापेक्षा ह्या शूर जवानांस,देशाचीच जास्त काळजी.
तिरंग्याची शाल ह्यांना सर्वात जास्त प्यारी,
ओढण्या ती अंगावर ह्यांची नेहमीच असते तयारी.
ध्वज म्हणजे ह्यांची आन,बाण,शान असते,
सदैव ह्या ध्वजात गुंतलेले प्राण असते..

🇮🇳 भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..🇮🇳 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज 7 डिसेंबर रोजी भारतीय लष्कर ध्वज दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने 
आजचा विषय आहे
शुर जवान..
#शुरजवान
ह

Sangeeta Kalbhor

#Chhuan लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड #शायरी

read more
mute video

sandy

अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून एकदा रात्र म्हणाली, "बराच काही काळ तळपतोस मग शेवटी असा का मावळतोस?" सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या #story #nojotophoto

read more
 अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,
"बराच काही काळ तळपतोस
मग शेवटी असा का मावळतोस?"

सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile