हरीहरण गझल शहर दर शहर सुरेंद्र डोंगरे तबला विठ्ठल दानव
read more
Raybhan Y. Sonawane patil.
"छत्रपती शिवाजी महाराज!."
हे एकच नाव ,
तुमची पुरती
वाट लावायला
काफी आहे!
आरं पळताय कुठं?
खरी लढाई अजून,
बाकी आहे!
इथली ,
हर एक लढाई,
आमच्यासाठी सोपी आहे!
महाराजांच्या सिंहासनपुढे,
कदापि न माफी आहे!!."
कवी:-रा.या.सोनवणे पाटील.
(7558507276). "महाराज!!."
"महाराज!!."
read more
Maharaj
प्रयत्न करा अजून खेळ संपला नाही,कारण तुम्ही अजून जिंकले नाही. महाराज