Find the Latest Status about वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार.
Pravin Khillare
🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤ ©Pravin Khillare 🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤ #philosophy
अल्पेश सोलकर
'वजा ' वर पाय देऊन ' बेरीज ' शिखरावर पोहचलोय... ' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय.. नियतीने ' भागाकार ' करून बाकी शून्यावर थांबलोय.. 'वजा ' वर पाय देऊन ' बेरीज ' शिखरावर पोहचलोय... ' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय.. नियतीने ' भागाकार ' करून बाकी शून्यावर थांबलोय.. © अल्पेश सोल
Nikhil Thok
प्रेम केलं तर ते निभावण्याची दानत पण पाहिजे खूप प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर पण दोघे लग्न करून आयुष्यभर सोबत नाही राहू शकत मग ती बोलली मला माझा जो होणारा नवरा आहे त्याच्यात मी तुला बघेन आणि तुझी जी होणारी बायको आहे तिच्यात तू मला बघ I love you byee...... ❤️प्रेमाची वजाबाकी 😠
Kunal Salve
क्षणांतच तुझ्या आयुष्यातून मला वजा करतांना तु थोडं थांबायचं होतं बरं प्रेमात हारलो होतो मी मान्य पण मिठीत घेऊन जरासं तरी सांत्वन करायचं होतं ! #प्रेम #वजाबाकी #मराठी #yqtai #ahmednagar
kareem malik
इश्क ने हम को निकम्मा कर दिया वरना हम भी आदमी थे काम के kareem malik बेरोज गार
Gondwana Sherni 750
" हम गुनहगार औरतें " ये हम गुनहगार औरतें हैं जो अहल-ए-जुब्बा की तमकनत से न रोब खाएँ न जान बेचें न सर झुकाएँ न हाथ जोड़ें ये हम गुनहगार औरतें हैं कि जिन के जिस्मों की फ़स्ल बेचें जो लोग वो सरफ़राज़ ठहरें नियाबत-ए-इम्तियाज़ ठहरें वो दावर-ए-अहल-ए-साज़ ठहरें ये हम गुनहगार औरतें हैं कि सच का परचम उठा के निकलें तो झूट से शाहराहें अटी मिले हैं हर एक दहलीज़ पे सज़ाओं की दास्तानें रखी मिले हैं जो बोल सकती थीं वो ज़बानें कटी मिले हैं ये हम गुनहगार औरतें हैं कि अब तआक़ुब में रात भी आए तो ये आँखें नहीं बुझेंगी कि अब जो दीवार गिर चुकी है उसे उठाने की ज़िद न करना ! ये हम गुनहगार औरतें हैं जो अहल-ए-जुब्बा की तमकनत से न रोब खाएँ न जान बेचें न सर झुकाएँ न हाथ जोड़ें ! - किश्वर नाहीद ❣️ (अंतराष्ट्रीय महिला दिवस की पूर्व संध्या पर ) ©Gondwana sherni हम गुनागार औरते #womensday2021