Nojoto: Largest Storytelling Platform

New किल्ल्यावर किल्ल्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about किल्ल्यावर किल्ल्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किल्ल्यावर किल्ल्यावर.

    PopularLatestVideo

Swapnil Parab

गोव्यात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.आग्वाद किल्ल्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पा

read more
mute video

Aditya Kharade

*गड किल्ले राखण्यासाठी असंख्य मावळ्यांनी आपला जीव हसत हसत ओवाळून टाकला.अशा सर्व गड किल्ल्याचे जतन संवर्धन संरक्षण करून पावित्र्य राखा.*🚩 #Motivational

read more
mute video

Santosh Jadhav

#सुख-दुःख..! सुख - दुःख....! सुख आणि दुःख छुपी युती करून.. जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून... सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून... हा डा #Life_experience

read more
Mind SMS quotes status messages सुख - दुःख....! 

सुख आणि दुःख छुपी युती करून.. 
जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून...
सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून...
हा डाव नियतीचा दोस्तहो घ्या समजून....!

सुखदुःखांची चुकवू नका गोळाबेरीज... 
जीवनात सुखाला नाही गोडी दुःखांखेरीज... 
दुःखाच्या मातीतंच रुजते सुखाचे बीज... 
सुखाच्या पावसात दुःख जणू चमचमती वीज...! 

आयुष्य हा एक असा बाजार... 
दुःखाला एक नाही सुखाला गिर्‍हाईक हजार... 
संकटं आणि आयुष्यातले चढउतार...
ह्या तर त्या किल्ल्या ज्या उघडतात समृध्दीचे द्वार...! 

कधीच खचून जावू नका होवून बेजार...
अल्पायुषी असतात अडचणीं.. मानू नका हार...
अडथळ्यांचा भवसिंधू करून पार...
सुखी समाधानी आयुष्याच्या ऐरावतावर व्हा स्वार....!

-संतोष लक्ष्मण जाधव. (९८९००६४००१) #सुख-दुःख..!
सुख - दुःख....! 

सुख आणि दुःख छुपी युती करून.. 
जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून...
सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून...
हा डा

Guruprasad

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

read more
क...   विश्व केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

sandy

दिवाळी 🎇 दिवाळी साठी आलेल्या मुलांच्या गाड्या धूळ उडवत निघून गेल्या... ..🚘🚔... . #story #nojotophoto

read more
 दिवाळी 🎇

दिवाळी साठी आलेल्या
मुलांच्या गाड्या
धूळ उडवत
निघून गेल्या...
..🚘🚔...
.

sandy

दिवाळीच्या पंधरा दिवस आधी घराघरात खमंग वास सुटायचे एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे लाडू चिवडा चकली करंज्या कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या आक #story #nojotophoto

read more
 दिवाळीच्या पंधरा दिवस आधी 
घराघरात खमंग वास सुटायचे 
एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे 
लाडू चिवडा चकली करंज्या 
कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या

आक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile