Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    PopularLatestVideo

pooja d

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों माझ्या सर्वं भाऊ-बहिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आताचा विषय आहे हा देश माझा.. #देश१ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझादेश१

read more
हा देश माझा, भेदभावात अडकलेला।
हा देश माझा, जातीत अडकलेला।
हा देश माझा, तेहत्तीस कोटी देवांत अडकलेला।
हा देश माझा, बेरोजगारीच्या विळख्यात सापडलेला।
हा देश माझा, वैज्ञानिक दृष्टीकोन हरवत चाललेला।
हा देश माझा, महागाई च्या लपेट्यात आलेला।
हा देश माझा, आरोग्य, स्वास्थ्य याकडे दुर्लक्ष करणारा।
हा देश माझा, पुतळे उभारणीवर करोडो खर्च करणारा।
हा देश माझा, गरीब - श्रीमंत दरी वाढवणारा।
हा देश माझा,ग्रामीण भागात सोई सुविधांचा अभाव असणारा।
हा देश माझा.............. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
माझ्या सर्वं भाऊ-बहिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

आताचा विषय आहे
हा देश माझा..
#देश१

VoiceKraft09

ह्या स्वातंत्र्य दिना पासून फक्त नागरिकत्व म्हणून भारतीय नाही, तर खरे भारतीय म्हणून जगू...🙏 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☺🇮🇳 New

read more
ह्या स्वातंत्र्य दिना पासून फक्त नागरिकत्व म्हणून भारतीय नाही, तर खरे भारतीय म्हणून जगू...🙏

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☺🇮🇳


New

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों माझ्या सर्वं भाऊ-बहिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, सोबतचं तुमच्या ताई कडुन रक्षाबंधणाच #Collab #देश #YourQuoteAndMine #yqtaai #माझादेश

read more
⛳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳
उत्सव तीन रंगांचा
आज हा सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी हा भारत देश घडविला..🙏
भारत देशास मानाचा मुजरा

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
⛳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳ सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
माझ्या सर्वं भाऊ-बहिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
सोबतचं तुमच्या ताई कडुन रक्षाबंधणाच

All In One Status

स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा #Thoughts

read more
mute video

dipali kumawat

पुस्तकं दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ***

read more
रमले ज्यांच्या सवे मी, 
 रंगले ज्यांच्यात मी, 
 त्यांची सोबत आहे म्हणून.. 
 लॉक डाऊन मध्ये सुद्धा घेते जगण्याचा आनंद मी... 
 रंगबिरंगी ज्यांची दुनिया स्वप्नाहूनही निराळी
 कधी रहस्य तर, 
कधी भीती मय, कधी प्रेम,  तर कधी अशांत. कधी असते अगदी निरामय...
सोबत ज्याच्या मन हे रमते.. 
काळवेळ न जाणे कधी संपते, 
कधी करतो निसर्ग वर्णन, 
 तर कधी सांगतो आत्मचिंतन.. 
कधी रेखितो चित्र मनाचे, कल्पनांचे, भावनांचे... 
भयं, प्रेम,  चिंता, लोभ, मोह राग,  माया.. सर्वच मिळ्ते पाहावया.. 
कधी आरोग्यदायी, तर कधी ज्ञानदायी, कधी मनोरंजक तर कधी प्रेरणादायी.. 
असे आहेत माझे सोबती..
"पुस्तकं "ज्यांना सगळे म्हणती....
पुस्तकं दिनाच्या शुभेच्छा *** पुस्तकं दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ***

Kavita Pudale

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीविचार

read more
mute video

prakash punekar

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

read more
mute video

prakash punekar

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

read more
mute video

Dr.Nadeem Shaikh

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #Poetry

read more
mute video

Nikita Patil

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

read more
भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile