Nojoto: Largest Storytelling Platform

New लागला नामाचा छंद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागला नामाचा छंद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागला नामाचा छंद.

    PopularLatestVideo

Priya Tambde

छंद लागला #Poetry

read more
छंद लागला

लागला लागला छंद तुझा मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....,
भान हरपूनी मी माझे
थांग नसे मला माझ्या मनीचा ......!!!

पाहिले जेंव्हा मी तुजला स्वप्नी  
चोहीकडे शोधूनी मी थकले.....,
मिटूनी घेता नयन माझे
मी तुला माझ्या अंतरी पाहिले ....!!!

भिडता नजर नजरेला
बावरूनी मी गेले....,
चेहऱ्यावरील ती बट सावरताना
मी तुझीच होऊनी गेले....!!!

हास्य तुझे निरागस त्यातुनी 
कळला भाव मला तुझ्या मनीचा...,
लागला लागला छंद मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....!!!
                   ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde छंद लागला

Priya Tambde

छंद लागला तुझा #Poetry

read more
mute video

Supriya Yewale

नाचाया लागली शालू😂😂😂 #विनोदी

read more
mute video

kuldeep yadav

संद मंद #शायरी

read more
mute video

Monika jayesh Shah

यशोमती मईया से बोले नंद लाला.. #लव

read more
mute video

Vinod Umratkar

सखे, तू म्हणजे रविवार मस्त आरामाचा दिवस। आणि मी तर सोमवार भरगच्च कामाचा दिवस। #yqtaai #yqmarathi

read more
सखे, तू म्हणजे रविवार
मस्त आरामाचा दिवस।
आणि मी तर सोमवार
भरगच्च कामाचा दिवस। सखे, तू म्हणजे रविवार
मस्त आरामाचा दिवस।
आणि मी तर सोमवार
भरगच्च कामाचा दिवस।
#yqtaai #yqmarathi

राजस्थानी सोनू

नंद को लाला रंग डाल गयो री #News

read more
mute video

/ /

मैं अक्सर तब तुम्हें कुछ छंद लिखता हूं
जब लोग कहते हैं कि मैं मंद दिखता हूं #छंद #मंद #yqbaba #yqdidi #yqdada #dil #yqhindi #yqwriters

viraj gosavi

अखेर फलक लागला #मराठीविचार

read more
mute video

Bhumika kaushik

ऐसा है मेरा नंद का लाला🥳 #DearKanha

read more
जादू प्रेम का चलाने वाला
राधा का श्याम , मीरा का गिरधर गोपाला
ऐसा है मेरा नंद का लाला।
 
बांसुरी की धुन पर नचाने वाला
दान दही का मांगने वाला 
गोपियों का मन मोहने वाला
ऐसा है मेरा श्याम मतवाला।।

वो नटखट माखन चुरैया
भक्तों का तरैया , दुष्टों का हरैया
ग्वाल बाल गोपी संग गिरवर पूजाने वाला
ऐसा है मेरा कान्हा कारी कमली वाला

लाला के जन्मदिवस की खूब बधाई।।।

©Bhumika kaushik ऐसा है मेरा नंद का लाला🥳
#DearKanha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile