Nojoto: Largest Storytelling Platform

New आणि मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आणि मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आणि मी.

Related Stories

    PopularLatestVideo

SR

# कविता आणि मी

read more
mute video

कवी दिपक सोनवणे

समुद्र आणि मी

read more
तुझ्या सारखच मलाही दुःख
 घेवून उसळायचं आहे 
किनारी जाऊन शांत व्हायचं आहे 
त्यातच सुख शोधायचं आहे समुद्र आणि मी

Omkar

पाऊस.... आणि मी.....

read more
असाच येतो आणि हुलकावणी देऊन जातो....
पण या वेड्या मनाचं काय........
प्रत्येक वेळी आस तुझ्या येण्याची....
आणि तुला सवय भूलथापा देऊन जाण्याची...
अस वाटतं की तू आलास की
विसरून जाईल माझाच  मी मला...
पण तू तर खूपच हट्टी...
 मला वाटलं होत की आज तरी
जाईल विरून सगळं......
पण ते जमलंच नाही....
कारण तुला सवय आहे .......
भूलथापा देऊन जाण्याची.......






                                  .... omkar.. पाऊस.... आणि मी.....

kalyani quotes

नाती आणि मी #poem

read more
mute video

Sudhanva Pawar

तू आणि मी...

read more
पणती जपून ठेवा                       
त्या वाटेवरती एका                       
तृप्त तुझ्या स्पर्शाने                                                                    ती वाट जाहली होती,
मी वाट पाहतो आहे 
त्या वाटेवरती अजुनी
ज्या वाटेवरती आपुली
भेट जाहली होती
                      -धनू तू आणि मी...

Sudhanva Pawar

तू आणि मी...

read more
पणती जपून ठेवा                       
त्या वाटेवरती एका                       
तृप्त तुझ्या स्पर्शाने                                                                    ती वाट जाहली होती,
मी वाट पाहतो आहे 
त्या वाटेवरती अजुनी
ज्या वाटेवरती आपुली
भेट जाहली होती
                      -धनू   
                
 तू आणि मी...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile