Nojoto: Largest Storytelling Platform

New थोड्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थोड्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थोड्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजून काही फक्त विरह तुझा
दूर तू ,फक्त सोबती आठवणी तुझ्या.
जुळलेली धागे बांधून ठेवं आता
तू तुझं कर्तव्य कर ,मी जपीन तुझे प्रेम आता.



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे

अजून काही...
#अजूनकाही

हा विषय

vishnu thore

पावसाच्या झेल थोड्या या सरी याद माझी येवढी तू ने घरी सोस आता या जिभेचे चोचले वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री पोळलेले पाहिले मी हात हे लागलीना ग

read more
पावसाच्या झेल थोड्या या सरी
याद माझी येवढी तू ने घरी

सोस आता या जिभेचे चोचले
वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री

पोळलेले पाहिले मी हात हे
लागलीना गोड ही गं भाकरी

पेटवीले यातनांचे मी मळे
जीवनाची खूप झाली चाकरी
- विष्णू पावसाच्या झेल थोड्या या सरी
याद माझी येवढी तू ने घरी

सोस आता या जिभेचे चोचले
वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री

पोळलेले पाहिले मी हात हे
लागलीना ग

pooja d

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजून काही
बाकी राहिलं
तुझ्या माझ्यात
सांगण्याजोग ।।

संपल होत
तेव्हाच जेव्हा
गेला होतास
मला सोडून ।। शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे

अजून काही...
#अजूनकाही

हा विषय

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजून काही फक्त विरह तुझा
दूर तू ,फक्त सोबती आठवणी तुझ्या.
जुळलेली धागे बांधून ठेवं आता
तू तुझं कर्तव्य कर ,मी जपीन तुझे प्रेम आता.



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे

अजून काही...
#अजूनकाही

हा विषय

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजून काही काय?
मागणें घालू देवाला।
तू भेटली जिवनात
बस्स! विषय संपला। शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे

अजून काही...
#अजूनकाही

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजून काही....
नेहमीच हवेहवेसे वाटते.
खूप काही असतं....
तरीही कमीच वाटतं. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे

अजून काही...
#अजूनकाही

हा विषय

PRATIK MATKAR

रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts #ATgirlbg545

read more
तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य

Secret Quotes

कोण जाणं कुणाच्या जीवनाची दशा,, येथे ज्याला त्याला अडचणी आहेत,, पण मला थोड्या जास्तच आहेत वाटतंय,, सुख काय असतं हे कधी या देहाला भासलचं नाही

read more
दिवसात काही बाकी पण त्रास असत्यात
दिवसभर थकून रात्री निवांत झोप येईल म्हणून
पटकन जीवाला मिठीत घेऊन झोपावे
वाटते झोप पण येत नाहीस,,
कोणी तरी खर सांगितले आहे दुःख रात्री
चराया निघते म्हणून...! कोण जाणं कुणाच्या जीवनाची दशा,,
येथे ज्याला त्याला अडचणी आहेत,,
पण मला थोड्या जास्तच आहेत वाटतंय,,
सुख काय असतं हे कधी या देहाला भासलचं नाही

gaurav

#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

read more
ऐकतो गाण लहान पणाच तान्ह बाळ मी गुणाचं.....
  ‌आलाय पिंगळ महाद्वारी गाणं ठनक्यानं....
भिक्षा देही गं माय काय ते बोल कानीचे.....
   चित्र रंगवल जस जुण्या गावाच......
आला पिंगळ मागत मागत आई माझी पाणी शेंदी बारवाच.
 पहाट गरजाईची डमरूच्या तालावरी.....
  भाकित अंगणी माझ्या गाणी उद्याची......
गलगलाट पक्ष्यांचा बहुरूप्या संग रडक्या पोराला भितीची ओळ.....
 आला आलाय पिंगळ बाबा वाढा भिक्षा देवाला....
   ‌पाझर फुटायचा त्या हळव्या काळजाला....
सकाळ सकाळी जणु गाव नटायचा सुर्य देवा आधी ऊठायचा.....
  भिक्षुक आणि बहुरूप्याला घरचा समजायचा.....
सार चित्र आज या पालटल गाव हुसकुन नगर वसवल.....
  भिक्षुक ,बहुरूपी संपवले ,परंपरा जुनी हुलकावली.....
दिस सरले सारे ,बोळक्या भर चहाला नाही म्हटले....
  शांततेची पडघड झाली सकाळ सकाळी भांडण जुंपली...
कुठे गेला पिंगल अन कुठे गेला तो गाव डोंगराला बिलगलेला.....
 ओडुन नेला कोणी माझा गाव हरवला, माझा गाव हरवला...
  रडतायेत डोळे, अन ह्रदयाने हंबरडा फोडला.....
छोटासा टुमदार गाव माझा चोरीला गेला‌‌‌....
  साठुन ठेवल फक्त दिवस त्या काळचे....
आईनी आठवण काढली त्या दिवसांची अश्रु
  ऐकण्या त्या गोष्टी बाहेर डोकावले......
   ती रंगरंगोटी पुसु नका म्हणजे झालं चित्र गावच रडण न ऐकायला येणारं..‌.. #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ
#मराठीकोट्स #yqtaai #collab
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #माझा_मी #bestofyqmarathiquotes

read more
आयुष्य गेले पूर्ण,माझ्यातला मी शोधण्यात,
पण आजपर्यंत न भेटलो माझ्यातला मी ह्या जगण्यात.
जन्मलो जेव्हा मी आईचाच होऊन राहिलो,
नि बाबांसोबत इतरांचाही होऊन गेलो.
भाऊ बहिणींनी ही हक्क गाजवला,
जाता शाळेत शिक्षकांचा ही हक्क झाला.
येता वयात जाणता झालो तर समाजाचा होऊन गेलो.
लावले लग्न घरच्यांनी तर बायकोचाही झालो,
थोड्यात कालावधीत बाप झालो तर मुलांचाही होऊन गेलो.
पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांचाच होऊन गेलो
स्वतःचा मात्र मी कधीच न झालो.
होते जितके आयुष्य तितकेच जगलो,
जाता जाता यमदेवाचा ही होऊन गेलो.
दाखवला सर्वांनी अधिकार मी सर्वांचाच झालो,
ह्या सर्वांचा होण्याच्या नादात माझा मी कधीच न झालो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा मी...
#माझामी
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile