Nojoto: Largest Storytelling Platform

New मृगाचा पाऊस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मृगाचा पाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मृगाचा पाऊस.

Related Stories

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

मृगाचा पाऊस...गंध मातीचा #Stars #मराठीकविता

read more
मृगाच्या शिडकाव्यात 
गंध मातीचा येई 
पहिल्याच पावसाने
धरणी धुंद होई  

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस...गंध मातीचा

#Stars

Devanand Jadhav

मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो. #मराठीकविता

read more
°मृगाचा पाऊस° 

आला आला वारा घेवूनी मृग धारा 
चिंब पाखरे ही शोधिती निवारा 
गंध घेऊनिया ऋतु हा नवेला 
आसमंत आणि निसर्गही ओला 
झाले पाणी पाणी तुडुंबले जळ 
ओढ्या नाल्यातून वाहे खळ खळ 
समाधान होई भुकेल्या शिवारा 
गोधना मिळेल आता ओला चारा 
बळीराजा माझा करी मशागत 
उगवीन मोती त्या काळया मातीत 
होई शेत सारं हिरवं शिवार 
देईल तो आता तृप्तीचा ढेकर 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो.

Kishor Rokade

मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"

read more
"एकी"
                              
आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय..
 जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..!

आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची...
                                                   येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..!

काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती..
                                                            स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.!

पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... 
                                                     मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..!

जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची..
                                             हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..!

दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली..
                            शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..!

स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे..
                                                   आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..???

आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला..
जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..!

                                            🚩🚩समर्पित🚩🚩
                                           मराठी एकीकरण समिती
                                               मराठी बोला चळवळ
                                                  मराठी अस्मिता
                               श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा
"जय शिवराय"

Amit Singhal "Aseemit"

mute video

https://youtu.be/unFrU92X1U8

ना पाऊँ पास तुझे तो....

read more
mute video

laxman Ashok Wakte

शब्दकोश अमृताचा #Poetry

read more
शब्दकोश अमृताचा 
कवी लक्ष्मण वक्टे

©laxman Ashok Wakte शब्दकोश अमृताचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile