Nojoto: Largest Storytelling Platform

New माघार घेऊ नकोस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माघार घेऊ नकोस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माघार घेऊ नकोस.

Related Stories

    PopularLatestVideo

suresh pawar

माघार
नव्या नव्या प्रेमावर जळणारे तसे फार होते
बऱ्याच दिवसांनी मी त्यांचे फेडले उधार होते
चहा देखील पिला मी फुसकारा मारून
गरम त्यांना लागले माझ्या पोटात तर पडले गार होते

मी न केला कांगावा कधीच माझ्या प्रेमाचा
माझ्या वतीने त्यांनीच केले फुकट प्रचार होते

जे जे पडले पदरात ते भोगले मुकाट्याने
माझ्या मौनेत सुडाचे लपले सार होते

ते थकले खेळी करून तेव्हा एकच टाकला डाव
बघा एकाच चालीने ते किती झाले बेजार होते

खरा आठवलो मी त्यांना त्यांच्या वाईट काळात
कुठे गेले ते सारे जे तेव्हा दिसले चिकार होते

शेवटी त्यांची आली कीव अन केला मी प्रहार मजवर
जेव्हा युद्धात फोल ठरले त्यांचे सारे हत्यार होते
रचनाकार,
सुरेश पवार #माघार

Kunal Salve

माघार__

प्रेमात कधी आपण माघार घेणं योग्य असतं
काही प्रश्न सोपे असून उत्तर टाळावं वाटतं
भुतकाळात जगणं म्हणजे भविष्य अंधारलेलं भासत
त्यासाठी आठवणीच्या विरुद्ध प्रवाहात वाहून जावं लागतं! #माघार

sudarshan patil

संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.

read more
परिस्थिती, अपमान, संघर्ष हा जीवनातील एक खडतर प्रवास आहे.
ज्यांनी हाआत्मसाद करून त्याच्यावर मात केली .
त्यांनी सुर्वण ईतिहास घडवला. संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.

Ajinkya Pawar

नको ना रे देवा घेऊ परीक्षा गोर गरिबांची 😢😢

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे

read more
आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घेई
 डोईवर कर्जाचा डोंगर. . . .
 नको दुष्काळाची झळ, 
शाल धन धान्याची पांघर . . . 
ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . .
ये  रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . 

मागतो क्षमा , 
तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा 
आम्हीच केलाय घात. . . 
देतोय वचन तुला 
वृक्ष लागवडीचं 
दे हातात हात. . . 
हे पावसा ढगात राहुन, 
उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घे

balaji dornalpalle

आठऊ नकोस #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile