Nojoto: Largest Storytelling Platform

New अजिंठा लेणीचा शोध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजिंठा लेणीचा शोध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजिंठा लेणीचा शोध.

Related Stories

    PopularLatestVideo

Tayade Anita M.

#अजिंठा लेणी महाराष्ट्र भारत,🇮🇳 #मराठीसंस्कृति

read more
mute video

AK Singh

शोध #शोध

read more
शोध
जब बहे आग की नदी कहीं
हो तेरा केंद्र शांत चित्त
लक्षण ये महानता का
इसपर गौर कर, ठहर और शोध कर

जहाँ हो न एक बून्द कही
बने गर तू इंद्र वही
तेज जैसे सूर्य का भीतर
गैर को लगे ठंडक वही
लक्षण ये महानता का
इसपर गौर कर, ठहर और शोध कर

कोशिशे की कितनो ने
पर मंजिल समीप नही
हो तेरा ध्यान सफर पर
लक्षण ये महानता का
इसपर गौर कर, ठहर और शोध कर शोध #शोध

Shiva Karad

mute video

vaishali

बाप लेकीचं नातं.....

read more
बाप लेकीच नात....

लेकीची हाक ऐकून येते , बापाच्या डोळ्यात पाणी 
शब्दात मांडते आज मी , बाप लेकीची कहाणी

हात धरून चालायला शिकवणारा, बाप असतो खरा
तोच पुरवितो लाड सारे ,बापा पुढेच चाले लेकीचा नखरा

कितीही मोठी झाली तरीही , बापाची ती लाडकी असते
बाप असतो भक्कम आधार, म्हणून कसली उणीव नसते

बापासाठी त्याची लेक असते ,नेहमीच राजकुमारी
बघता बघता मोठी होते , अन् चढते बोहल्यावरी

आनंदाचा क्षण साठवून डोळ्यात ,मन हे दाटते अंतरी
तळहातावर जपले जिला,ती लेक आज निघाली सासरी

बाप लेकीच्या नात्याचे कोणा , कधी ना सुटले कोडे
जन्मापासून कन्यादानापर्यंत , बाप झीजवतो जोडे 

प्रत्येक परस्तिथीत बाप मात्र , खंबीर उभा असतो
लेकीला निरोप देताना , तोच बाप मग का ढसाढसा रडतो बाप लेकीचं नातं.....

Tushya_The_Soldier_Ak-47

अजिंठा caves #Mythology

read more
mute video

Dileep Bhope

मावळतां सूर्य वाटे क्षण ग्रासला नभी
तेजाचा उद्या पण तोच अविष्कार नवा!
अंधार आयुष्या  गाठतो कधी कधी
दाट तमा हाकलायचे तर, लाव एक दिवा!

©Dileep Bhope #शोध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile