Nojoto: Largest Storytelling Platform

New आळस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आळस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आळस.

Related Stories

    PopularLatestVideo

Omkar Ranveerkar

प्रयत्न हा यत्न
करावे असे की
आळसाचे नाकी
नऊ यावे #मराठी #ओवी #प्रयत्न #yqtaai #original #आळस #6664 #स्पर्धा

Omkar Ranveerkar

प्रयत्न हा यत्न
करावे असे की
आळसाचे नाकी
नऊ यावे #मराठी #ओवी #प्रयत्न #yqtaai #original #आळस #6664 #स्पर्धा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पेंगतात डोळे,आळस ही येतो
खूप झोप येते थकवा ही जाणवतो.
पण पडता अंथरुणात,झोप उडून जाते
डोळे जरी बंद असले तरी विचारात मन जागते.
विचारांच्या गुंत्यांनी,सुखाची झोप हरवली आहे.
झोपायला गेलो की,अनेक विचारात रात जागवली आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची झोप...
#सुखाचीझोप
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
जर कंटाळा केला नसता उठण्याचा,
आणि लगेच उठून लिहिली असती.
तर आता नक्कीच तुमच्या समोर,
छान अशी एक कविता असती.
खूप वाईट सवय माझ्या विचारांची,
नेहमीच झोपेत असताना सुचायची.
विचारांना ही सवय माझ्या आळसाची,
म्हणूनच झोपलो असता डोक्यात शिरायची.
जर तर मध्ये माझ्या नेहमीच असे घडते,
झोपेत सुचलेले जागेपणी आठवत नसते.
चीड येते मग स्वतालाच,असे वागल्याची,
मनी सुचलेली चांगले काव्य न लिहिल्याची. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रयंत्राची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या आधुनिक युगात तंत्रयंत्राची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रयंत्राचा लाभ घ्यावा.
आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

sandy

सगळ्यांना नाव , पैसा , प्रसिद्धी हवय . पण हे सगळ मिळवण्यासाठी अंगी शिस्त असणे गरजेचे आहे . त्याशिवाय काही मिळत नाही. मजा आणि मस्ती पण नक्की #story #nojotophoto

read more
 सगळ्यांना नाव , पैसा , प्रसिद्धी हवय . पण हे सगळ मिळवण्यासाठी अंगी शिस्त असणे गरजेचे आहे . त्याशिवाय काही मिळत नाही. मजा आणि मस्ती पण नक्की
loader
Home
Explore
Events
Notification
Profile