Nojoto: Largest Storytelling Platform

New रंगांची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंगांची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगांची.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी दिपक सोनवणे

रंगांची होळी

read more
विविध रंगाप्रमाणेच आपलं 
जीवन रंगलेले असावं
ज्याने पाहिलं त्याला फक्त
आपलं एक एक रूप दिसावं रंगांची होळी

Jaymala Bharkade

#धागे रंगांची ❤️🥰🥰💖 #कविता

read more
धागे रंगांची

रंगबेरंगी अनंत धागे असती 
प्रेमाने तयाची साद घालती
जव धागे सह मनाने जुळती
तव त्याशी लवचिकता लाभती

धागे कधी सुखाचे कधी दुःखाचे
क्षणात त्याची रंग ही बदलती
रंग निराळे हीच तयाची ओळख
शब्द हे असे जया चे बोलके

मनाची अवस्था असे रे भाबडी
शब्दाविना नैन  ही बोलती 
ते नात्याचे बंध ही अतूट असती
जिथे जिव्हाळा असते मनातूनी

मी पणा नसे इथे
आपुलकीची साद जिथे 
रंगांच्या धाग्यांच रंगमंच हा
नट गाजवे आपुला अभिनय जिथे

©Jaymala Bharkade #धागे रंगांची ❤️🥰🥰💖

SK

मोजकी माणसं आयुष्यात रंगांची उधळण करतात.😍😍 Rutuja Tambe #Shayari

read more
2 Years of Nojoto आपल्या आयुष्यात मोजकीचं माणसं ठेवा 
आणि
अशी माणसं ठेवा,
जी प्रत्येक नात निभावतील
वेळ प्रसंगी माघार घेणार नाही
आणि
मनाने आणि ह्रदयाने
नेहमी तुमच्या सोबत राहतील मोजकी माणसं आयुष्यात रंगांची उधळण करतात.😍😍 Rutuja Tambe

अल्पेश सोलकर

कित्येक फुल दिली होती मी तुला कित्येक रंगांची... त्यावरून शोधली होती मी आवड तुला कोणत्या फुलांची.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathiquotes #yqbaba #yqdidi #alpeshsolkar

read more
कित्येक फुल दिली होती मी तुला
कित्येक रंगांची...
त्यावरून शोधली होती मी
आवड तुला कोणत्या फुलांची... कित्येक फुल दिली होती मी तुला
कित्येक रंगांची...
त्यावरून शोधली होती मी
आवड तुला कोणत्या फुलांची..
© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathiquotes

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ती रंगांची फसवणूक होती... #तीरंगांचीफसवणूकहोती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत #YourQuoteAndMine

read more
का आभास मनाचा...
भासले जरी प्रेम खरे
तो का रंग होता सरड्याचा... 
असा कसा बदललास तू
अर्थ अचानक जगण्याचा... 
काळा कसा झाला रंग 
गुलाबी प्रेमाचा.. 
        Rashmi 


 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ती रंगांची फसवणूक होती...
#तीरंगांचीफसवणूकहोती
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१५ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine #marathi #इंद्रधनुष #seventhquote

read more
रंगरंगेरी इंद्रधनुष्य लाजरा गोड लाली हासरी.....
नटुन आसमानी गोड रंगी लाजरी.....
नटरंगीन सजुन आडवा सुर्याला....
  रंगीत जसा नऊवार नेसुनी.....
खुणवित मला गाल बोट लावुनी गाली.....
 इंद्रधनु गोड गोजिरा रुप वेगळा,आसमानी सप्तरंगी गोळा.
रंग कोणते ना लवकर ओळखिचे,भुलुन माझ्या नयना कोणते .......
   आनंदाचा तु खुप दिवसांचा पावसाळ्याचा पाहुणा.....
प्रकाश पडता सुर्यावर, पाण्याची मध्येच खळगी.......
काचेचा जसा जांभा रंग वाट पाऊसाची .....
 मध्येची तुझी सप्तरंगी.......
    मनाला वेड लावणारा पावसाळी हिरा.....
कोवळे ऊन जसे झोका पाण्याचा.....
ना तुझी उंची ना किती तु दुरवरी.....
  झटकणारा काही वेळाचा अचांबा मनवेडा......
शब्द सुचता खुप लिहण्या लेखकाला लिहण्या काही....
ओळी बघण्या तुला तुलाच बघत बसती......
 खेळ ऊन वाऱ्याचा धरण्या तुला वाट बघती......
तु मनवेगळा तु कुठे हरपुन जाई.......
 गुंच पाऊसाची हिरवी झाडी दाटी,नेसली जणु सप्तरंगी साडी.....
  बघण्या तुझा झोका पशु पक्षी तुझ्यात हरपली....
चमकुन चक्षु नयन झाकती,झाली रंगांची दाटि....
 सप्तरंगाची रांगोळी सांडली, वेचण्या रंगाची होळी.....
   कायम आस तुला बघण्याची मन वेडापिसा.....
लिहण्या तुजला रंगेरी ओळी....
 माझ्या लेखणी, सांडली शब्दांची झोळी..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१५

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

_suruchi_

प्रकाशाच्या उंबरठ्या वर नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रकाशाच्याउंबरठ्यावर

read more

नभाच्या पडद्या वर
होते रंगांची उधळण

फुलांच्या पापण्यांवर
अलगद वसुंधरेवर
होते मखमली शिंपण

मधाळ अल्हड उषा 
आणि पेंगुळलेली निशा
खेळती केशर झिम्मा

सुवर्ण गलबतातुनि
अवतरती रविकिरण
उजळती दिशा, जन, मन... प्रकाशाच्या उंबरठ्या वर
नभाच्या पडद्या वर
होते रंगांची उधळण

फुलांच्या पापण्यांवर
अलगद वसुंधरेवर
होते मखमली शिंपण

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे विषय - अंतरंगाचे रंग... #अंतरंगाचेरंग हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंतरंगाचे रंग कुणी जाणिले,
ओठी एक तर मनी दुसरेच लपविले.
रंग ओळख प्रत्येक रंगांची,
नाही ती फक्त अंतरंगाची.
अंतरंग फुलात असतो पानात ही असतो,
वेळेनुसार नजरेस ही दिसतो.
अंतरंग प्रत्येक गोष्टीसह माणसात ही असतो,
कुणाचे अंतरंग शुद्ध,निर्मळ असते,
तर कुणाच्या अंतरंगी नुसतेच छळ,कपट असते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे


विषय - अंतरंगाचे रंग... 
#अंतरंगाचेरंग
हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile