Nojoto: Largest Storytelling Platform

New मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास.

    PopularLatestVideo

Vikas Yevale

प्रवास आणि प्रवासी हे सुत्रच निराळं असत. सोबतीला कोणी नसून आपणच आपले मित्र असतो.
#as_u_wish💕 #hearts #प्रवास #सोबती #प्रवासी #शब्द

Lotus Mali

असेल मी नसेल मी तरीही तुझ्यात दिसेल मी ही प्रीत नाही फक्त माझी - तुझी हे नाते जुडलेले आहे आत्म्याचे आत्म्याशी -LotusMali https://lotussha #Shayari

read more
mute video

Shankar Kamble

कुणांस ठाऊक प्रवासात या
          मुक्कामाचे गाव कोणते?
दोन घडीची सोबत संगत
         अळवावरचे पाणी सरते..

कठीण परीक्षा आयुष्याची
         सहज ,सोपे नसते काही
पान वेगळे, धडा वेगळा
       वेळ नी उत्तर समान नाही..

वेदनेचे गीत बनवूनी
     कुणी मुसाफिर आळवत जातो
रडतो ,कुढतो, उगाच चिडतो
       वाट फिरूनी तीच चालतो..

खपली उडता भकास भिंती
           एक औकळा घरास देई
चुकता गणती सुखदुःखाची
          हाती शिल्लक उरते काही..?

एक पायरी चढण्यासाठी
        उन्हास त्या सावली केले
हात पोळले तरीही माझे
         फितूर काजवे मलाच झाले..

उगाच चिंता, चिकार गुंता
          किती उगाळू तोच कित्ता
मावळत्या सूर्याच्या साक्षी
          बहर येईल पुन्हा आता..

©Shankar Kamble #celebration #जीवन #जीवनगाणे #जीवनअनुभव #जग #प्रवास #प्रवासी #जगणे #माणूस

DNYANESWAR DHAKRE

@ " प्रवास. . . . 🍁 इच्छा तुझ्यासोबत आयुष्याचा प्रवास करणाची आहे, 📚 पण नशिबाने प्रवासी मला एकट्यालाच बनवलंय. . .

read more
 @ " प्रवास. . . .

🍁 इच्छा तुझ्यासोबत आयुष्याचा
 प्रवास करणाची आहे,

📚 पण नशिबाने प्रवासी 
मला एकट्यालाच बनवलंय. . .

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र एक अनावृत्त पत्र भाग २ #जीवनअनुभव

read more
mute video

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र.. एक अनावृत्त पत्र भाग १ #जीवनअनुभव

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile