Find the Latest Status about देर्मादेव बेबी सोप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देर्मादेव बेबी सोप.
Shru-Bhore
रावण होण पण सोप नसत. . . रावणामध्ये अहंकार होता, वासना होती, तसा संयमही होता . सीतेच्या अपहरणाची ताकद होती पण सहमतीविना परस्त्रीला स्पर्श न करण्याचा संकल्पही होता. सीता जिवंत मिळाली ही रामाची ताकद होती पण सीता पवित्र मिळाली कारण ती रावणाची मर्यादा होती. सीतेच्या सौदर्याला भाळुनही तिला हात न लावणार्या रावणाला दरवर्षी अापण दहन करतो पण मग बलात्कार करणारेच मोकाट का ?खर दहन तर या मानसातल्या विकृत प्रवृत्तीच होयला हवं ना रावण होण सोप नसत
13ra__Rao
चांद रोशन हुआ आज मेरे आंगन में एक छोटी बच्ची ने आंख खोली है ©Rao Sahab @( मुसाफिर )@ #बेबी #Nofear