Nojoto: Largest Storytelling Platform

New गणपती डेकोरेशन घरगुती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गणपती डेकोरेशन घरगुती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गणपती डेकोरेशन घरगुती.

v.k.g

जय माल डेकोरेशन #ज़िन्दगी

read more
mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

गणपती #संगीत

read more
आरंभ तू, प्रारंभ तू।
हे मोरेश्वरा, हेरंब तू।
बुद्धीदायका, तू विनायका,
तुझा डंका तिन्ही लोकी वाजला...
घोष मोरया मोरया गाजला...
मोरया... मोरया...

कवीराज गणपती

Jitendra Prasad

my work vertical डेकोरेशन #nojotophoto

read more
 my work vertical डेकोरेशन

उदय Sing

लाईट डेकोरेशन @गुजराज #मारोराजजस्थान #सस्पेंस

read more
mute video

Jayshree Hatagale

#गणपती बाप्पा

read more
Waise to har roj mai aapko yaad karata hoon.... aap jab aate ho to meri khushi ka koi thikana nahi hota.
aap muze bahot achhe lagate ho.
aap mere friend Ganesha ho.
-Sairaj #गणपती बाप्पा

R.K.

आला आला आला आपला गणपती बाप्पा आला,
सारे चला नाचू गाऊ पावसात बेभान होऊ,
दुनियेच्या टेन्शन ला करू राम राम,
घेऊन सकाळी सकाळी गणपतीचे नाव।
R.K. #गणपती #गणेशोत्सव

HANAMANT YADAV (कवीराज)

गणपती स्तवन।

read more
गणपती स्तवन।

आरंभी वंदीतो गणा। शिवसुता तुला निर्गुना।
ॐ कार रूप सगुणा। गौरीनंदना।। धृ।।

इया कार्याची सिद्धी। तुची देई बा बुद्धि।
व्हावी लेखनास वृद्धी।तवकृपेने।।१।।

ऐसा मांडीला अट्टहास।देई दृष्टि पामरास।
अज्ञानाच्या महामेरुचे।अज्ञान संपवावे।।२।।

 कवीराज तुझाचीअंश।मांडीतो  जो सारांश।
द्यावा त्यास तथ्यांश। स्वहस्ते।।३।।

कविराज।
8698845253 गणपती स्तवन।

@wr. pallavi

mute video

Naveen Ojha

गणपती बप्पा

read more
कर विनाश बुराई का बनाया जिन्होंने खूबसूरत ये जहान
रहे वो सब के favourite बच्चों से भी मिला जिनको अटूट प्यार
सुनते है वो विनती सदा फिर चाहें ना रखो  तुम उनका मान
तभी तो कहलाऐ गणपति बप्पा वो सबसे महान।।। गणपती बप्पा

Ritika Waghamare

# गणपती #ganesha

read more
तूच परिपूर्ण आहेस आम्हांस एक वरदान,
नाही आम्हांस कोणतीच उपेक्षा
                     स्वःस्वरूपी दर्शवतोस जीवन जगायचे रहस्य , 
      नाही मनी आता कोणताही उन्माद
                                        
                                   विशाल कान जणू आम्हांस जाणवती ग्राहयशक्तीची जाण
                        तीक्ष्ण , सुंदर नैन भासी जशी तीक्ष्ण अन्वेषी दृष्टि
        विशाल महाकाय अन् सवारी मूषक 
                   सांगती अंकुश ठेवण्यास या चंचल जीवनास
                                 
                                एकदंत वक्रतुंड  नाव अनेक पण तूच एक सुखकर्ता 
                       घंटी वाजे मंदिराची पण तू तर निद्राहीन आहेस
                                      भोग भोगायास आले मनुष्यास केलेल्या पापाचे परतफेड 
                         म्हणूनि पाहावयास मिळतो निसर्गाचा रौद्रवतार
         
                              आता तरी बुद्धी दे रे गणराया, रक्षा कर रे तुझ्या भक्तांची
                                विनाश कर या राक्षसवृत्तीस घेऊनि तुझे मनुष्यरूपी अवतार
                             
                     हे विघ्नहर्ता, 
                            माझी तुझ्यावरती श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही 
              विश्वास आहे माझा पण अविश्वास नाही
                        
                           हे गणपत्ती बाप्पा ,  
                                रोज कोटी भक्त तुला घालती लोटांगण
                                     त्यात माझी भर कुठे, म्हणूनी एकच मागणे 
                             बुद्धी दे रे गणराया तुझ्या या भक्तांस 

               माणुसकीची जाण होऊ दे 
                             प्रेम आनंद , सुख याचा वर्षाव होऊ दे 
                           संकटास सामना करायचे बळ येऊ दे
                              सृष्टीची निर्मीती पुन:प्रस्थापित लाभो दे

नात्यात गोडवा अन् शत्रूततेचा ऱ्हास होऊ दे
                          एवढेच मागणे निरंतन बुद्धी दे रे गणराया अन् बुद्धी दे रे गणराया.

- रितीका वाघमारे # गणपती

#ganesha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile