Nojoto: Largest Storytelling Platform

New inspired Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about inspired from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, inspired.

    PopularLatestVideo

@Praju..

inspiredvibes🤞✌️ inspiredthoughts🤔 #inspiredme 🤗 #Inspired

read more
सध्याच्या वातावरणामध्ये खरच माणसाला माणसाची सगळ्यात जास्त गरज आहे." मला बोलायचय", 'मला गरज आहे तुझी' , मला मदत करशील का? , मला खूप tension येतंय, मला खुप एकटं एकटं वाटतंय, मला Plzz सल्ला देशील का? असे खुप सारे इनबॉक्समध्ये मेसेजेस येतील. फोन येतील..किंवा एखाद्याच्या बोलण्यावरून समोरची व्यक्ती tension मध्ये आहे असं जेव्हा वाटेल ना ,तर त्यांना टाळू नका.आणि ignore तर अजिबात करू नका. कारण आता या कोरोनाच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणाने वाईट फेज मधून जात आहेच.अनेक जण business loss मुळे तणावात असतील , अनेकांना Lockdown नंतर नोकरी राहिल की नाही याचं tension असेल, किंवा इतर कोणतं ही कारण असेल..तर कुणालाही टाळू नका.
  पण काही जणांना आपल्या दुःखातून,टेन्शन मधून जमतं स्वतःच स्वतःला सावरायला..पण ते सगळ्यानांच नाही जमत ! तेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला , आपल्या मित्रमैत्रिणींना मदत करा.तुमचा एक फोन, एक मेसेज कोणाचतरी आयुष्य वाचवू शकतो!आपला कणभर वेळ दुसऱ्यांना दिल्याने आभाळ कोसळनार नाहीये..! पद, पैसा , प्रतिष्ठा सगळं पुन्हा कमवता येईल मित्रांनो,पण त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या सक्षम अन् मजबूत असणं खुपचं गरजेचं आहे..! आभाळाएवढया महत्त्वाकांक्षा कित्येकदा मातीत घालतात , आज एका साध्या विषाणुने  तुम्हाला तुमच्या परवानगीविना घरी बसवलय हे कायम लक्षात ठेवा..! तेव्हा एकमेकांना साथ देऊ, एकमेकांना जपू व माणूस म्हणून आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने एकमेकांवर प्रेम करत जगु इतकंच..!!
      
        " भावनांचे विश्व " ( प्राजक्त )
#Inspired by another one🤗 #inspiredvibes🤞✌️ #inspiredthoughts🤔 #inspiredme 🤗

Shona yadav

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ #inspiredbymahabharat

Saarahh

kehtae ho ..
fauji banna  asan kaha..

pr fauji jitna imandar 
 ban hi saktae ho...

khudgarz nhi..
pr desh ka ek wafadar nagrik 
ban hi saktae ho..

khud ke liye km..
pr desh ke liye kuch kr hi saktae ho..


                                             :-)  THANK U
                                                   jai hind jai bharat
                                                     :_@saarah2701 #inspiredfromindianarmy

Shona yadav

ek vraksh ki do tahniyon k aapas m uljhna shubh ni hotaaaa haiii....... #inspiredbymahabharat

Sonal Singh

Situations are temporary, reactions are permanent. So act wisely.  #Inspiredbylife

SmileyChait

कभी अगर खुद पर इतना गुरुर हो जाए।।
कभी अगर खुद पर इतना गुरुर हो जाए।। 
तो एक बार एक बार शमशान के चक्कर जरूर लगाना।।
 ऐ मेरे दोस्त ़़़़़ क्योंकि उस जगह ऐसी-ऐसी राख मिलेगी 
कीअपनी औकात खुद-ब-खुद  समझ आएगी। #inspiredinspression

Sonal Singh


Let your mind be in rhythm, with your heart beat
For it has to humane and right, the tough decisions you have to make in life..  #Inspiredbylife

sha MYTH

#inspiredquote

read more
ഭാഗ്യം കെട്ട ചില കവിതകുഞ്ഞുങ്ങളുണ്ട്..

തനിക്ക് ജന്മം തന്നുവെന്ന ഒറ്റകാരണത്താൽ,
ജാതകദോഷമെന്ന പോലെ,
സ്വന്തം സൃഷ്ടാവിനെ തന്നെ മരണത്തിലേക്ക്
വിട്ടുനൽകാൻ വിധിക്കപ്പെട്ട ചിലത്..

അവൾക്ക് ജന്മം തന്നയാ കൈപ്പത്തികൾ
അറുത്തുമാറ്റുന്നത്, നിർവികാരമായ്
നോക്കിനിൽക്കാൻ മാത്രം സാധിച്ച ചിലത്..

മതഭ്രാന്തിന്റെയും ജാതിവെറിയുടെയും പേരിൽ
കണ്ണുമഞ്ഞളിച്ച പലർക്കും, ജനിച്ചുവീണയാ
കുഞ്ഞുകവിത പോലും ഭീഷണിയായിരുന്നുവത്രേ.. #inspiredquote

suvicharkagyan29

mute video

Miss Tulsi

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile