Nojoto: Largest Storytelling Platform

New अंधुक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंधुक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंधुक.

Related Stories

    PopularLatestVideo

Anurag Sonawane

*आंधुकलेल जिण*
आंधुकलेल जिण आता आंधुकलेल जिण. 
मरगळलेल्या जिवाच मरगळलेल हिण. 
काय सांगु, कस सांगु तुटलेल हिरव पाण.
काठी नाही लेकाची... घट्ट धरली वेळुची पण  ताकद नाही मनगटची... 
एक जिव माझा ज्याने विश्व व्यापल द्रृश्याच.
आंधुकलेल जिण आता आंधुकलेल जिण.
फुटलेल्या काचेन दिसायचही थांबवल, आणि चपल  तुटुन चपलेने ठेच ही द्याल.
जगता याव बालपण म्हणून नातवात लहान जगलो.
सुरकुत्या चेहर्‍यावर त्यानही पहाव म्हणुन खाऊ भत्त्याची लाच  द्याल. 
एक नाही चार नाही दहा आजाराण भिनल अंग, 
अंधुकलेल जिण आता आंधुकलेल जिण. 
'एका घावात दोन तुकड' वाचल होत पानात 
म्हातार गेल थोरल्याला, अण म्हातारी आली धाकट्याला असच मी तुकड न्ह्याळल.
अण अळगडलेल्या अंधार खोलीत स्वताच मला मी डांबल.
आठवला तो 'नटसम्राट' मधला बेलवलकर आता करुणा स्मरताना... 
"ऊन्हामधल्या म्हाताऱ्याच्या हातात फक्त हाथ दे". 
अंधुकलेल जिण आता  फक्त आंधुकलेल जिण...!
*कवि*- *अनुराग सोनवणे* #अंधुकलेल #जिण

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गर्द काळोखात मनाच्या... #गर्दकाळोखात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
गर्द काळोखात मनाच्या,
प्रकाशाची एक आशा असते.
दूरवर कुठेतरी अंधुक प्रकाश दिसता,
सर्व इच्छा आकांक्षांना पुन्हा जीवन मिळते.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गर्द काळोखात मनाच्या...
#गर्दकाळोखात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थंडीचे पाऊल पडता,मनाला चाहुल दिपावलीची लागते.
अंधुक धुके पसरते सर्वत्र,तर कुठे शेकोटी पेटलेली दिसते
सकाळच्या उन्हातही गारवा जाणवतो
हाच गारवा दिपावली आल्याची सूचना देतो.
काहीच दिवस शिल्लक असतात दिपावलीला,
दिसते तेव्हा रंगरंगोटी कित्येकांच्या घराला.
सर्वांच्याच चकरा असतात बाजारात,
नवनवीन वस्तू आणताना दिसतात.
घराघरातून खमंग,गोड वास बाहेर येत असतो,
तेव्हा समजते कुठल्या कुठल्या घरात दिवाळीचा फराळ बनत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

चाहुल दिपावलीची...
#चाहुलदिपावलीची
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया. #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय हे आता जाणवू लागले,
वाचन करताना जेव्हा अक्षरे अंधुक दिसू लागली नि डोळ्यातून पाणी येऊ लागले.
मन काही मानायला तयार नाही,
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय म्हणजे म्हातारे झाले,हे काही बरोबर नाही.
आता कुठे मुलांना समज येऊ लागली आहे,
आई वडिलांच्या मेहनतीची त्यांना जाण होऊ लागली आहे.
त्यांचं राहू द्या आपल्या आई बाबांना ही बघा त्यांच्यासाठी आपण अजूनही लहान आहोत,
आणि लोकं म्हणे आपण चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहोत म्हणजे म्हातारे झालो आहोत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. प्रियचष् #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियचष्मा

read more
तसे पाहता तुझी माझी ओळख मागील चार पाच वर्षांपासून आहे,
पेपर वाचता,मोबाईल हाताळता डोळ्यातून पाणी निघायचे अक्षरे ही अंधुक दिसायचे,
गेलो optician कडे सांगितले 
डोळे दुखत आहे,नि डोळ्यातून पाणी निघत आहे.
त्याने वय विचारले मी सांगताच म्हणे चाळीशी नंतर हा डोळ्यांचा हा त्रास उद्भवतोच.
चष्मा लावावा लागेल मग काय ऐकले त्याचे आता चष्मा वरच निभावतोय.
विसरलो कधी तर खूप त्रास होत असे काही वाचायचं म्हटलं तर जमत नसे.
वाटले नव्हते कधी माझ्यावरही ही वेळ येईल,
लोकांना ढापण्या बोलणारा स्वतःही ढापण्या होईल. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे.
आज एक पत्र चष्मा यावर लिहुया..
#प्रियचष्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile