Nojoto: Largest Storytelling Platform

New कोजागिरी पूर्णिमा कविता मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोजागिरी पूर्णिमा कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोजागिरी पूर्णिमा कविता मराठी.

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

कोजागिरी पौर्णिमा #मराठीकविता

read more
°शरदाची पौर्णिमा° 

शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे 
भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ 

मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा 
तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा 
शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥  

ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात 
ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित 
शरदाची पौर्णिमा  ॥ ३ ॥ 

तारकांची रांगोळी खूणविताहे समीप 
दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ 

डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी 
होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ 

चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो 
स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी
शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा

Mili

#कोजागिरी पौर्णिमा

read more
चंद्राच्या मंद प्रकाशात
ठंडी ची चाहुल
 मी तुमच्यावर खुप प्रेम करतो
सांगण्यास  उचलतो माझे पाहिले पाहुल
कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला मनस्वी सुभेछ्या
milind guddnattikar (sutar)

©Mili #कोजागिरी पौर्णिमा

Kushab Fajage

कोजागिरी #कोजागरी #आयुष्य #Nojoto

read more
चाँद देखकर ख्याल आया  ए माझ्या कोजागिरीच्या चंद्रा...कधी ऐकायला भेटणार अस...!😂

#आयुष्य कोजागिरी
#कोजागरी #आयुष्य #nojoto

priyanka

कोजागिरी पौर्णिमा #लक्ष्मीमाता #story #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।

परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।

भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।

सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।

नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।

ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।[९] कोजागिरी पौर्णिमा #लक्ष्मीमाता

Devanand Jadhav

कोजागिरी पौर्णिमा #fullmoon #मराठीकविता

read more
°शरदाची पौर्णिमा° 

शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे 
भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ 

मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा 
तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा 
शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥  

ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात 
ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित 
शरदाची पौर्णिमा  ॥ ३ ॥ 

तारकांची रांगोळी खूणविताहे समीप 
दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ 

डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी 
होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ 

चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो 
स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी
शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ 


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा 

#fullmoon

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace
loader
Home
Explore
Events
Notification
Profile