Nojoto: Largest Storytelling Platform

New सकळाशी येथे आहे अधिकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सकळाशी येथे आहे अधिकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सकळाशी येथे आहे अधिकार.

Related Stories

    PopularLatestVideo

प्रकाश साळवी

येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!

read more
येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!
***
हा छोटासा एक अपघात आहे
येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे
**
कोणी कोणास काय पुसे हो येथे
कोण कोणाचा का गणगोत आहे
**
सारेच पुतळे बनुनी रहाती
रक्त माथ्याचे भळभळत आहे
**
कोण, कुठचा, सारेच प्रश्न फक्त
कोणी पुढे नाही धजावत आहे
**
जीव वाचो अथवा जावो याचा हो
म्हणे ही चौकशीची आफत आहे
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!

Prime Maharashtra News Channel

कलबुर्गी येथे गोळीबार #न्यूज़

read more
mute video

अल्पेश सोलकर

आज थोडासा घे वाव येथे.. उद्या नसेल माझा ठाव येथे घे भेटण्यासाठी धाव येथे.. कदाचित मिटेल माझ नाव येथे.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba alpe #alpeshsolkar

read more
आज थोडासा घे ' वाव ' येथे..
उद्या नसेल माझा ' ठाव ' येथे..

घे भेटण्यासाठी ' धाव ' येथे..
कदाचित मिटेल माझ ' नाव ' येथे.. आज थोडासा घे वाव येथे..
उद्या नसेल माझा ठाव येथे

घे भेटण्यासाठी धाव येथे..
कदाचित मिटेल माझ नाव येथे..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #alpe

प्रकाश साळवी

भरतो फुलांचा बाजार येथे !!

read more
फुलांचा बाजार येथे !!
------------------------
भरतो फुलांचा बाजार येथे
भरतो मनाचा आजार येथे!
**
नसतो फुलाला अधिकार येथे
रोजच होतात बलात्कार येथे
**
सुगंध ही नव्हता पिकला अजून
तरीही गंध पहा लूटणार येथे
**
ते दू:खही थोडे रडून गेले
कोणासाठी आता रडणार येथे
**
कुस्करल्या कळ्या कितीतरी
कसले दू:ख जळणार येथे
**
वासनांची भरली मंडई ही
पहा फुलांना आता विकणार येथे
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
२३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!

somnath gawade

#माणसाचीच भीती येथे माणसाला

read more
माणसाचीच भीती येथे आज माणसाला..

जवळीक साधण्या उभा जन्म गेला
निसर्गाने असा काय खेळ केला?
आज दुरावा ठेवण्या  प्रत्येक सरसावला
माणसाचीच भीती येथे आज माणसाला...

सतत पायाला लावून भिंगरी
गतीलाही मागे सोडणारी
माणसांची गर्दी मिरवणारी
शांत कशी ही मुंबई नगरी..

आता कुठेतरी हे थांबले पाहिजे
  गर्दीचे लोंढे टाळले पाहिजे
स्वतः साठीच नाहीतर घरच्यांसाठीही
घरातच सुरक्षित राहिले पाहिजे.

 #माणसाचीच भीती येथे माणसाला

BHUSHAN

येथे निबोध झाल्यात कविता #Stay

read more
mute video

vishnu thore

निफाड येथे आठ तारखेला काव्यसंमेलन

read more
 निफाड येथे आठ तारखेला काव्यसंमेलन

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हो मी सोसतो आहे दुःख येथे... #होमीसोसतोआहे चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हो मी सोसतो आहे दुःख येथे
दबतो आहे स्वप्नांच्या ओझ्याखाली रोज येथे,
ना व्यक्त होता येत, ना मन मोकळं करता येत
पुरुष असून दगडासारखं जगावं लागत येथे
स्वतः च्या भावना मारून वावरतो मी प्रत्येक क्षण येथे,
नाही रडता येत मला चारचौघात 'तिच्या'सारख
म्हणूनच बहुतेक म्हणतात निखरट येथे..
हो मी सोसतो आहे दुःख येथे...... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

हो मी सोसतो आहे दुःख येथे...
#होमीसोसतोआहे
चला तर मग लिहुया.

हा विषय

Abhi

क्लास में जब कोई मॉनिटर बनता तो पता नहीं खुद को भगवान समझने लगता 
जब भी टीचर नहीं आते ऐसा रूप दिखाता की आज इस क्लास सबकी पिटाई लगवा कर रहूंगा। #अधिकार

SHIV SHAKTI KUMAR

अधिकार

read more
मन को लुटाए प्रियसी
तन  भी  लुटाए  है। 
एक अधिकार दे
 सिंगार क्यों छपाए है। अधिकार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile