Find the Latest Status about ३१ वीक प्रेगनेंसी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ३१ वीक प्रेगनेंसी.
HANAMANT YADAV (कवीराज)
३१ डिसेंबर... चल भाऊ, पार्टीला जाऊ,... एकतीस डिसेंबर ला मणसोक्त पिऊ. काय आसतो रे एकतीस डिसेंबर? कां आसतो दिखाव्याचा नुसता अवडंबर. दारूचा पूर, देशीचा नूर. इंग्लिशचा खंबा नि,खिशाचा चक्काचूर. बाटल्यांची झाली तयारी, आता चकण्याचं पाहू.... चल भाऊ, पार्टीला जाऊ. एकतीस डिसेंबरला मनसोक्त पिऊ... सुटेल थोडा भान, संस्कृतीचा मान. आपल्याच पुर्वजांचा संस्काराची, आपन करु घाण. बिभत्सतेचा कहर, अंगविक्षेपाची लहर. हसत हसत पचवूया,नशेचे जहर. आपल्याच आई वडीलांच्या संस्काराला, चल काळं थोड लावू... चल भाऊ, पार्टीला जाऊ. एकतीस डिसेंबरला मनसोक्त पिऊ... कवीराज। ९०२१०३४९१७ ३१ डिसेंबर....
Anjali Jain
असली संस्कार असली चरित्र असली व्यक्तित्व कभी रंग नहीं बदलता!! © Anjali Jain असली की पहचान ३१-०१-२२ #Childhood
Deepali Mestry
इक उम्र गुज़री उजालों में भटकते रहे हम आखिर इस रात के रंग में ढल ही गए हम शब्दवेडी #३१/३६५ #रातकाअफ़साना #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi
TARACHAND ROAT