Nojoto: Largest Storytelling Platform

New जेथे स्वच्छता तेथे देवता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेथे स्वच्छता तेथे देवता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेथे स्वच्छता तेथे देवता.

    PopularLatestVideo

Prime Maharashtra News Channel

कलबुर्गी येथे गोळीबार #न्यूज़

read more
mute video

somnath gawade

#माणसाचीच भीती येथे माणसाला

read more
माणसाचीच भीती येथे आज माणसाला..

जवळीक साधण्या उभा जन्म गेला
निसर्गाने असा काय खेळ केला?
आज दुरावा ठेवण्या  प्रत्येक सरसावला
माणसाचीच भीती येथे आज माणसाला...

सतत पायाला लावून भिंगरी
गतीलाही मागे सोडणारी
माणसांची गर्दी मिरवणारी
शांत कशी ही मुंबई नगरी..

आता कुठेतरी हे थांबले पाहिजे
  गर्दीचे लोंढे टाळले पाहिजे
स्वतः साठीच नाहीतर घरच्यांसाठीही
घरातच सुरक्षित राहिले पाहिजे.

 #माणसाचीच भीती येथे माणसाला

अल्पेश सोलकर

आज थोडासा घे वाव येथे.. उद्या नसेल माझा ठाव येथे घे भेटण्यासाठी धाव येथे.. कदाचित मिटेल माझ नाव येथे.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba alpe #alpeshsolkar

read more
आज थोडासा घे ' वाव ' येथे..
उद्या नसेल माझा ' ठाव ' येथे..

घे भेटण्यासाठी ' धाव ' येथे..
कदाचित मिटेल माझ ' नाव ' येथे.. आज थोडासा घे वाव येथे..
उद्या नसेल माझा ठाव येथे

घे भेटण्यासाठी धाव येथे..
कदाचित मिटेल माझ नाव येथे..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #alpe

प्रकाश साळवी

भरतो फुलांचा बाजार येथे !!

read more
फुलांचा बाजार येथे !!
------------------------
भरतो फुलांचा बाजार येथे
भरतो मनाचा आजार येथे!
**
नसतो फुलाला अधिकार येथे
रोजच होतात बलात्कार येथे
**
सुगंध ही नव्हता पिकला अजून
तरीही गंध पहा लूटणार येथे
**
ते दू:खही थोडे रडून गेले
कोणासाठी आता रडणार येथे
**
कुस्करल्या कळ्या कितीतरी
कसले दू:ख जळणार येथे
**
वासनांची भरली मंडई ही
पहा फुलांना आता विकणार येथे
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
२३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!

Sarita Shreyasi

#स्वच्छता तन की, स्वच्छता मन की, स्वच्छता समाज और वातावरण की, कहते हैं, स्वच्छ रहें, स्वस्थ रहें, स्वच्छ रहें, स्वच्छ रखें।

read more
स्वच्छ समाज, स्वस्थ समाज,
यह महज परिकल्पना नहीं, दृढ़ विश्वास है।
स्वच्छता, प्रदर्शन नहीं, आत्ममंथन है,
संकल्प है, जिम्मेदारियों का एहसास है। 

स्वस्थ समाज की बुनियाद है,
संक्रमण रोकने हेतु एक फरियाद है,
पनपती बीमारियों की यही रोकथाम है,
जर्जर आदतों से जीतने हेतु एक संग्राम है। 

स्वच्छता विशेष अवसरों 
पर आयोजित अभियान नहीं,
प्रकृति के प्रति आभार, 
संसाधनों का उचित सम्मान है।— % & #स्वच्छता तन की, स्वच्छता मन की,
स्वच्छता समाज और वातावरण की,
कहते हैं, स्वच्छ रहें, स्वस्थ रहें,
स्वच्छ रहें, स्वच्छ रखें।

BHUSHAN

येथे निबोध झाल्यात कविता #Stay

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile