Find the Latest Status about मुलांची गाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलांची गाणी.
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
patu
गरीबाची आम्ही लेकरे गरिबी तच वाढलो, जिद्द होती शिकण्याची शिकून मोठे साहेब झालो. दिवस रात्र काम करणारी माय बाबा माझे खूप आम्ही कष्टाळू एक दिवस येईल मात्र सुखाशी आम्ही राहू , लेकर आमचे मोठे साहेब झाले, यापेक्षा मोठं सुख काय पाहिजे आम्हाला, गरिबाचे आम्ही लेकरे गरिबीची जाण ठेवून राहू शेतकरी मुलाची गोष्ट