Find the Latest Status about टोकदार लांब चोच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टोकदार लांब चोच.
डॉ केशव घोडके
थांब आता तू....💕🌹 🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳 थांब आता कोठवर तूं येशील अशी अडवू नको वाट तूं मधे येवून अशी..।।ध्रु।। तुझ्याच माथी हा संसार मांडला मी तरीही पुढे येऊन का रडतेसं अशी..?,।।१।। जिवा पल्याड तू सांभाळ पाखरांना कधी तूच होऊन पिता खंबीर अशी..।।२।। रक्षणार्थ देश माझा हे भाग्य लाभले तुझ्या चेहऱ्यावरती ना शोभे ही उदाशी..।।३।। तुझ्या हवाली केले मी माझ्या देवतांना लेकी समान त्यांना सांभाळजो अशी..।।४।। आता सावर तू स्वतःला अश्रू पुसुन घे सैनिक भ्रतार तुझा याहून काय खुशी..।।५।। ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके ९७६४४१६९३१ थांब आता तू
साहस
सुविचार और सुसोच में जिंदगी को डाल दो। व्यंगात्मक आचारों से जन का थान दो,थान लो। प्रतीकात्मक आचारों से तन में कोई है,ही भेजो।। #yqbaba #yqdidi# नकारात्मक सोच निकाल दो। क्षमा लांबा #YourQuoteAndMine Collaborating with Kshma Lamba
vikas agrawal
Positive Thinking हुस्न बिका बाजार में तो। बोलियां लग गई। खरीदारों मे वह भी थे। जो कहते फिरते हैं। नारियों का सम्मान करो। ©vikash Agarwal सोच पहले इसको नोच। #WorldThinkingDay
Suhas Athawale
आज हि आठवतो मझं तो गुलाब, ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब..., म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब..., अण्, आणला मि गुलाब; मार्केट यार्ड जरी होत लांब; तूच तर म्हणाली होतीस जरा वेळ थांब, पायपीट प्रवास करून आला मला घाम..., आठवतोय माझं तो गुलाब; मिळवली जवळीक जि होती माझिया पासून लांब, काळजाच्या कोपऱ्यात आजही ताजा आहे तो गुलाब, ज्याने सोडविला गुंता; तुझ्या माझ्या नात्यात..., सांभाळून ठेवलाय आठवणीत; मि तो गुलाब; आणता-आणतां फुटला होता मला घाम..., मार्केट यार्ड तर होत ना लय लांब...!! आज हि आठवतो तो आठवणीतील; तुझ्यासाठी आणलेला तो गुलाब! ©Suhas Athawale आज हि आठवतो मझं तो गुलाब, ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब..., म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब..., अण्, आणला मि गुलाब; म