Nojoto: Largest Storytelling Platform

New काळीज फोटो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळीज फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळीज फोटो.

Related Stories

    PopularLatestVideo

Durga Deshmukh

काळीज #मराठीकविता

read more
mute video

Shubhangi Sutar

काळीज...

read more
जळत होत काळीज
पणं त्याच्या प्रेमाच्या
ओलाव्यांने जळलेल
काळीज पुन्हा एकदा
शांत होत होत....
त्याची सोबतच या 
जळालेल्या काळजाला 
उभारी देत होत....

©Shubhangi Sutar काळीज...

I M SID

mute video

I M SID

काळीज

अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझा हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...!

©I M SID #काळीज

Durga Deshmukh

काळीज #मराठीकविता

read more
mute video

yogesh gangurde

माझे काळीज #Motivational

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

काळीज माझं

read more
mute video

Keshav

मुके काळीज #मराठीशायरी

read more
मुके काळीज 

मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही,
झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही.

कितीतरी वर्षे निघुनी गेली, पण अजुनी बोल फुटला नाही,
सहन केले विस्तवाचे चटके, पण अजून तोंड उघडले नाही
 सोसले घाव मुकाट्याने, अजुनी एकदाही रडणे नाही 
चाबकाचे फटके कित्येक, पण कोणतीच जुवारी नाही

अजुनी पाहतात वाट नेत्र , चातकाची पुन्हा भेट नाही,
शोधतो आहे हा मृग, पण  किंचितसेही जल नाही,
व्याकूळ आहेत ओठ माझे, पण थोडीशीही माया नाही
खेळलो खेळ माकडांचे, पण कधीच कोणता मदारी नाही 

शेवटच्या घटका मोजतोय, पण भावनेची बेइमानी नाही 
सर्व वैद्य थकले आता, त्याला कोणता उपचार नाही 
सरणावरी ठेऊनी सज्ज, त्याला कोणतीच वाचा नाही
जळतो आहे धुमसत धुरक्यानी, आता दूसरी यारी नाही

मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही,
झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही.

©केशव मुके काळीज

Durga Deshmukh

मायेच काळीज #मराठीकविता

read more
mute video

Mahesh Lokhande

काळीज फाटलयं हो #poem

read more
काळीज फाटलय हो

धो धो धो धो धो
पाऊस पडतोय हो
चला येता का मदतीला
का घरात बसलाय हो

महापूरात वेढले
सार्‍या हो गावाला
गुरेढोरे गेली वाहून
घर नाही रहायला
डोळ्यांमधून आसवांचा
पाऊस वहातोय हो

शेत गेले सारे वाहून
माणसे वाहत चालली
डोळ्यांसमोर झोपडी
पडताना पाहिली
या पावसाच्या हल्ल्याने
माझं काळीज फाटलयं हो

चला द्या थोडा खाऊ
अंथरूण पांघरूण
औषध पैसे द्या थोडे
 भाऊ भाऊ म्हणून
दुःखपूरातून मी या
वहात चाललोय हो

गेले क्षणात सारे हो
कष्ट पाण्यात गेले हो
या आपत्ताच्या चिखलात
थोडा आधार मागतोय हो काळीज फाटलयं हो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile