Nojoto: Largest Storytelling Platform

New मंजुळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मंजुळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंजुळ.

    PopularLatestVideo

akashchavan

# plz..Nagaraj मंजुळे पर्यन्त shear Kara...यावर आधारीत स्क्रिप्ट आहे माझ्या कड... ,akash chavan 9766789189 .. #story

read more
आभाळ  (बाबा)



तू येणा रे बाबा , आता नदर जाई नभा ,
दम आलारे दाटुनी, जाईल आभाळ सुटूनी ।

मझ शोध लवकर दिसा झालाया अंधार ,
भाळी पडला यार भार , कसा सोसू हे  जंजाळ , त्यात हात नखाचा र  वार । 

तु म्हणत असायचा ना की , मी माताजी जननी ,
मग सांग ना यांना...,
 हे का रेल्वेत माझ्यावर , माझा गळा दाबूनी ।

मला भीती वाटते रे यांचे तोंड पाहूनी ,
आन हे खिस्तायेत रे अंगाचा चावा घेवूनी ।
तू जरा लवकर ये डोळे गेले सुकूनी ,
अरे हे माझे अश्रू पण प्यायलेत रे जीभे चाखुणी ।


तू येणा रे बाबा , आता नदर जाई नभा ,
दम आला रे दाटुनी , जाईल आभाळ सुटनी ।

पिल्या पिल्या असा आवाज येत होता कहानी ,
जवा शोधात होतास त्या मंदिराच्या बाजूनी  ।
मी त्यातच होते रे , तू दिसला होतास त्या फाकटातुनी ,
तुला हाक मारूच्च लागले तर तोंड दाबीलं त्या राक्सांनी ।

किर् किरीचा आवाज येतोय कानी ,
कुठे झोकलय मला कोण जानी ।
माती लागली या  साऱ्या अंगाला ,
गेलेया रक्ताने माखूनी ।
तुझी वाट पाहतेय रे , या थर थरल्या श्वासांनी

तू ये ना रे बाबा , आता नदर जाई नभा  ।
दम आला रे दाटूनी , जाईल आभाळ सुटनी ।

परी दिसायची ना मी ,  तू घातलेल्या फ्रॉकान ,
आता त्याच्या चींद्या ही उर्ल्या नाहीत रे ,
अंग झाकलया ह्या पाल्या-पाचुळ्यान ।

खूप घेत होता न मला कापड आवडीन ,
आता शेवटच एक मागणं ...
करशील नारे पूर्ण ।
तुझ्या हाताच्या अंथरुणात मला झोपून ,
डोई च्या रुमालाच घालशील ना पांघरून ..
सांग घालशीलना पांघरून..।

 तू येशिल ना  रे बाबा , आता नदर गेली नभा ।
दम आला रे दाटूनी , गेलं आभाळ सुटूनी  ।
गेलं आभाळ सुटूनी..... # plz..Nagaraj मंजुळे पर्यन्त shear Kara...यावर आधारीत स्क्रिप्ट आहे माझ्या कड... ,akash chavan 9766789189 ..

RJ कैलास नाईक

#अशांत मनात काही उद्विग्न सवाल झाले बरसलेल्या शब्दांचे कितीतरी बवाल झाले ओल होती नात्यात खोलवर रुजलेली तरी मनाचे बेमौसमी उगाच हाल झाले मंज

read more
अशांत मनात काही उद्विग्न सवाल झाले
बरसलेल्या शब्दांचे कितीतरी बवाल झाले

ओल होती नात्यात खोलवर रुजलेली
तरी मनाचे बेमौसमी उगाच हाल झाले
shwas tu maza
मंजुळ स्वरांची साद येता तिची पहाटेला
बेसूरे आलाप भूपाळी बनून सूर ताल झाले 

नाकावरचा राग फुलवत होता श्वास कधीचा
भेदक नजर पण आरक्त गाल लाल झाले

प्रेमाचे सोहळे रोज सजतात नवनवे कैलास
तिच्या सहवासात जीवन मालामाल झाले

             RJ कैलास #अशांत मनात काही उद्विग्न सवाल झाले
बरसलेल्या शब्दांचे कितीतरी बवाल झाले

ओल होती नात्यात खोलवर रुजलेली
तरी मनाचे बेमौसमी उगाच हाल झाले

मंज

sandy

धुक्यातली पहाट......... रानातून जाणारी एक छोटीशी पायवाट , सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली धुक्यातली एक सुंदर पहाट. पाखरांच्या मंजुळ आव #story #nojotophoto

read more
 धुक्यातली पहाट.........

रानातून जाणारी 
एक छोटीशी पायवाट ,
सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली 
धुक्यातली एक सुंदर पहाट.

पाखरांच्या मंजुळ आव

LotusMali

प्रेम म्हणजे तरी काय असते... प्रेम म्हणजे वाटणे, का फक्त अनुभवणे... नयनी भासते ते मृगजळ, कामनी वसे तो सत्य ईश्वर...

read more
प्रेम म्हणजे तरी काय असते...

प्रेम म्हणजे वाटणे,
का फक्त अनुभवणे...

नयनी भासते ते मृगजळ,
का मनी वसे तो सत्य ईश्वर...

असूनही नसते ते,
का नसतानाही असते ते...

सुर्यासारखे तेजस्वी,
का चंद्रासारखे शीतल...

पर्वता सारखे स्तब्ध,
का नदीसारखे चंचल...

वाऱ्यासारखे वाहणारे,
का झऱ्यासारखे गाणारे...

सागराच्या तळासारखे खोल,
का देवदार वृक्षाच्या टोकासारखे उंच...

आकाशासारखे न संपणारे,
का पृथ्वीसारखे पुरे...

कावळ्याचा कर्कश आवाज,
का कोकिळेचे मंजुळ गाणे...

काहीही न काम करणारे मन,
का सतात राबणारे हृदय...

प्रेम म्हणजे कल्पना,
का कधीही न संपणारा प्रवास.....!
                            -LotusMali
 https://lotusshayari.blogspot.com/ प्रेम म्हणजे तरी काय असते...


प्रेम म्हणजे वाटणे,
का फक्त अनुभवणे...

नयनी भासते ते मृगजळ,
कामनी वसे तो सत्य ईश्वर...

Pratik Patil Patu

गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट दोन प्रेम पक्षांची तुझी आणि माझी ही कहाणी प्रेमाची गोष्ट बारा वर्षांची . तुला सारखं पाहायचो

read more
गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट 12 वर्षांची!

गोष्ट दोन प्रेम पक्षांची
तुझी आणि माझी
ही कहाणी प्रेमाची
गोष्ट बारा वर्षांची .

तुला सारखं पाहायचो

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय पहाट.. #प्रियपहाट हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. तुम्ही ही तुमचे वि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शहरातील नव्हे गावातील,
गल्लीबोळातील नव्हे मोकळ्या रानातील.
कर्णकर्कश गाड्यांच्या आवाजाची नव्हे
मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची.
प्रिय पहाट इमारती मागे लपलेल्या सूर्याची नव्हे 
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची.
प्रिय पहाट कोंबड्याच्या बांगेची,हंबरणाऱ्या गाईची,
बदकाच्या आवाजाची बकऱ्यांच्या कळपाची.
प्रिय पहाट दूरवर पसरलेल्या डोंगर रांगांवरची,
शेतात घाम गाळणाऱ्या बाबांच्या आरोळीची.
प्रिय पहाट माझ्या गावाकडची 
नव्या ऊर्जेने दिवसाची सुरुवात करायला लावणारी. शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय पहाट..
#प्रियपहाट
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
तुम्ही ही तुमचे वि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile