Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यांच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यांच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यांच्या.

    PopularLatestVideo
70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

त्यांच्या जुन्या भेटींचे

#Smooth

त्यांच्या जुन्या भेटींचे #Smooth

91 Views

7908abf6a0b3c2e3d2e69b70f5ffc087

Vijay patil

आज काल लोकांना व्यसन लागलं आहे, "जातीच"

जोपर्यंत हे व्यसन सुटणार नाही तो पर्यंत
माणसात माणुसकी आणि प्रेम शिल्लक राहणार नाही.😢
_विजय वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी
#जातीभेद

वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी #जातीभेद

5 Love

b22a8d7593deef3be7bef2ef8e46a3a4

Rohini Pande

 साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले,
त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले..
         रोहिणी पांडे

साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले, त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले.. रोहिणी पांडे #nojotophoto

4 Love

ad158e3ac02da2920709a8cc00c2dd70

kavee...

झुळूक

सांजवेळी हळव्या पावलांनी
वाऱ्याचा एक झोक
हळूच कानाशी काहीतरी सांगून गेला...

निःशब्द शांततेचा भंग 
करायचा मान मिळवून
तसाच निघूनही गेला...

काय बोलला माहीत नाही,
पण काहीतरी बोलला नक्की,
खरं होत का भास?

शब्द नाही समजले
पण भावना जाणवली
अगदी हृदयापर्यंत...

त्यांची भाषाच वेगळी
निशब्द आहे,
पण अबोल नाही...

केसांना हळूच झालेला
तो अनामिक स्पर्श,
काहीतरी ओढ जाणवली...

वाऱ्याचा तो एक झोक
कुठून आला, कुठे गेला
माहीत नाही...

पण त्याच्या त्या एका स्पर्शाने
आज मला भाग पाडले,
त्याचा विचार करायला... रोजच्या धावपळीतून थोडा वेळ तर काढायलाच हवा.. त्यांच्यासाठी...
ज्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे...

रोजच्या धावपळीतून थोडा वेळ तर काढायलाच हवा.. त्यांच्यासाठी... ज्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे...

6 Love

b22a8d7593deef3be7bef2ef8e46a3a4

Rohini Pande

 साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले,
त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले..
         रोहिणी पांडे

साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले, त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले.. रोहिणी पांडे #nojotophoto

8 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

त्यांच्या साठी पण काय रडणं जे दुसऱ्यांसोबत आनंदात आहेत... त्यांच्या साठी पण काय रडणं जे दुसऱ्यांसोबत आनंदात आहेत...

त्यांच्या साठी पण काय रडणं जे दुसऱ्यांसोबत आनंदात आहेत... #Quote

7 Love

00e6f9e4479d3d3930df0e333da9a0e7

Nikesh Bharane

नात्यांच्या गोडव्यातून,
मित्रांच्या सहवासातून,
सुखाच्या क्षणातून,
प्रेमाच्या बंधातून,
मी नेहमी वगळलेला.

यशाच्या शिखरातून,
किर्तीच्या मोहातून,
शौर्याच्या गाथांतून,
स्वप्नांच्या दुनियेतून,
मी नेहमी वगळलेला.

जन सागराच्या गर्दीतून,
मी माझाच माझ्यातून,
मृत्यूच्या दारातून,
आणि जीवनाच्या वाटेतून ही
मी नेहमीच वगळलेला... आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक लोकांना आपण कळत - नकळत 'वगळत' असतो.स्वत:ला कधी त्यांच्या  जागी ठेऊन  विचारच करत नाही. त्यांच्या मनात भानांच

आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक लोकांना आपण कळत - नकळत 'वगळत' असतो.स्वत:ला कधी त्यांच्या जागी ठेऊन विचारच करत नाही. त्यांच्या मनात भानांच #yqbaba #MarathiKavita #yqmarathi #QuotesOfNikesh #मी_नेहमीच_वगळलेला

0 Love

5f7bdfe91b0a508d662d8502cf3e3be1

balukhandekara114gmailcom

भाचा आहे तुमचा त्यांच्या साठी तुम्ही 1तर गिफ्ट करा

भाचा आहे तुमचा त्यांच्या साठी तुम्ही 1तर गिफ्ट करा #मराठीप्रेम

129 Views

8bfb7de70f8204fc8b4932d42ea38150

Miss_Akanksha_12

*"❤️⃟🤗 ~आपल्याला💁🏻‍♂️⃟🫂 जे~ ~आवडतात😌⃟🏖️ त्यांच्यावर 💁🏻‍♂️~ ⃟💟 ~प्रेम करण्यापेक्षा🌍⃟🥏ज्यानां~ ❤️⃟ ~🥰आपण 🦋⃟~ 👀 ~आवडतो😍⃟😘 त्यांच्यावर🫵🏻⃟🕊️~ ~प्

*"❤️⃟🤗 ~आपल्याला💁🏻‍♂️⃟🫂 जे~ ~आवडतात😌⃟🏖️ त्यांच्यावर 💁🏻‍♂️~ ⃟💟 ~प्रेम करण्यापेक्षा🌍⃟🥏ज्यानां~ ❤️⃟ ~🥰आपण 🦋⃟~ 👀 ~आवडतो😍⃟😘 त्यांच्यावर🫵🏻⃟🕊️~ ~प् #Love

27 Views

0d43840ef968e0b6ccc76cf8fd9b318d

Prerana Jalgaonkar

आठवतं का तुम्हाला ? विशेष करून नोकियाच्या फोनमध्ये सापाचा गेम असायचा.आजही हा गेम सर्रास पहायला मिळतो.
त्या गेममधला साप त्याच्या रस्त्यात जे जे खाद्य मिळायचं ते ते खाद्य खाऊन मोठा व्हायचा.स्वतःच्या कोषात अडकला रे अडकला की तो मरून आपला "गेम ओव्हर".सापाला अडथळा आला तरी आपला "गेम ओव्हर".
      आपण आपलं आयुष्य या सापासारखं जगत नाहीये ना हे पहायला हवं.येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं बोलणं जर मनाला लावून घेतलं तर हळूहळू आपण आपल्याच कोषात अडकून  आनंदी आयुष्याच्या मार्गावर कुठल्या अडथळ्यांची निर्मिती करत नाहीये ना याची पडताळणी करायला हवी.नाहीतर आपल्या आनंदी आयुष्याचा "गेम ओव्हर" व्हायला वेळ लागत नाही...
--प्रेरणा दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं...

#yqtaai #marathiquotes #marathikavita #yqdia

दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं... yqtaai marathiquotes marathikavita yqdia

0 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#HeartfeltMessage  हाती माझ्या चुडा त्यांच्या नावाचा❤️😘🤞💯

#HeartfeltMessage हाती माझ्या चुडा त्यांच्या नावाचा❤️😘🤞💯 #मराठीकविता

15,842 Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते 
त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही,
ते आपल्या लोकांसाठी तडफडतात.... ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते 
त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही,
ते आपल्या लोकांसाठी तडफडतात....

ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही, ते आपल्या लोकांसाठी तडफडतात.... #Quote

4 Love

cbf5940fc2ec0a1a95241d4d8fff9890

Prerana Jalgaonkar

आठवतं का तुम्हाला ? विशेष करून नोकियाच्या फोनमध्ये सापाचा गेम असायचा.आजही हा गेम सर्रास पहायला मिळतो.
त्या गेममधला साप त्याच्या रस्त्यात जे जे खाद्य मिळायचं ते ते खाद्य खाऊन मोठा व्हायचा.स्वतःच्या कोषात अडकला रे अडकला की तो मरून आपला "गेम ओव्हर".सापाला अडथळा आला तरी आपला "गेम ओव्हर".
      आपण आपलं आयुष्य या सापासारखं जगत नाहीये ना हे पहायला हवं.येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं बोलणं जर मनाला लावून घेतलं तर हळूहळू आपण आपल्याच कोषात अडकून  आनंदी आयुष्याच्या मार्गावर कुठल्या अडथळ्यांची निर्मिती करत नाहीये ना याची पडताळणी करायला हवी.नाहीतर आपल्या आनंदी आयुष्याचा "गेम ओव्हर" व्हायला वेळ लागत नाही...
--प्रेरणा दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं...

#yqtaai #marathiquotes #marathikavita #yqdia

दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं... yqtaai marathiquotes marathikavita yqdia

0 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे ..

करिअर बनवा मग प्रेम करा कारण आजच्या युगात लोक त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. #Quote

8 Love

96c26612a6b5e495bac796de0a488a11

Rajendra Rane

बाळाचे कौतुक तर आहेच पण त्याच बरोबर त्यांच्या पालकांचे पण कौतुक आहे .🙏🏾👌🏽

बाळाचे कौतुक तर आहेच पण त्याच बरोबर त्यांच्या पालकांचे पण कौतुक आहे .🙏🏾👌🏽 #Motivational

87 Views

4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

जीवन

                जीवन म्हणजे नेमके काय माहित आहे का? जन्म आणि मृत्यू या मधील छोटंसं अंतर.हे अंतर जगत असताना येणाऱ्या सुख आणि दुःख यांना स्वीकारत चाललेला प्रवास म्हणजे जीवन.मग  आपण येणाऱ्या संकटांना का घाबरायच यांच्याशी लढत चला.यालाच तर जीवन म्हणतात.
                                   होना चला तर मग लढूया आणि जीवन जगूया.
                               @jyotipundage जीवन हे एकदा मिळत मग संकट आले तर त्यांच्याशी लढा जीवन संपवून घेऊ नका कारण संकट हेच जीवन आहे......

#Morningvibes

जीवन हे एकदा मिळत मग संकट आले तर त्यांच्याशी लढा जीवन संपवून घेऊ नका कारण संकट हेच जीवन आहे...... #Morningvibes

10 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

चार शब्द त्यांच्यासाठी,
पुरे पडतील का.
आभार त्यांचे शब्दात मावतील का.
चारच शब्द त्यांच्यासाठी,
जे झटतात आपल्या सुरक्षेसाठी.
अहोरात्र सेवा देतात,
वेळप्रसंगी उपाशी ही राहतात.
कसलीच अपेक्षा नाही,
मनातले त्यांच्या कुणीच जाणत नाही.
आपले ही आता कर्तव्य आहे,
जिथे आहे तिथेच राहणे आहे.
धन्यवादाचे चार शब्द त्यांच्यासाठी ही
जे सीमेवर लढत आहेत आपल्यासाठी.
आपल्याला मात्र दारातच लढणे आहे.
दिल्यात ज्या सूचना त्या पाळणे आहे.
आपली सुरक्षा ही आपल्या हाती आहे,
विनाकारण बाहेर निघालं तर काठी आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चार शब्द..
#चारशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार शब्द.. #चारशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

58f14477da66693a0d6e025f9b50eb99

Spidey2411

आपल्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर आपण स्वतः त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेल बरं 🥺 #Nojoto #viral #explorepage

आपल्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर आपण स्वतः त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेल बरं 🥺 #viral #explorepage #मराठीप्रेम

171 Views

3f80fa4f1043ceac5c56a0ad7971aa58

Ayesha Ansari

गांधीजींवर माझा आहे विश्वास
सत्यताचे मार्ग शोधणे आहे माझे ध्यास

हे भारताचे जनक तुम्हीच आमुचे सोबती
तुमचे शब्द आपुले सारथी

तुम्ही पाहिली दुर्बळांची वेदना
तुमच्या रंध्रातूनी वाहते संवेदना
 
आहे मला अहिंसक  राहण्याची आस
त्यामुळेच अर्थ मिळणार या जगण्यास सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज महान महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे.
अहिंसा

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज महान महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. अहिंसा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वाँलपेपर8

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कशाला शब्दांची मोडतोड करतो,
नाही येत लिहिता तर कशाला लिहितो.
खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो,
स्वतःशीस बोलतो मग,
का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो.
त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा
निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो,
घेतो मग पुन्हा कागद कलम हाती,नवे काही लिहितो,
त्यांना आवडो न आवडो 
मी मात्र माझ्या लिहिण्यावर प्रेम करतो. माझी आवड
#collabratingwithyourquoteandmine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote 
कशाला शब्दांची मोडतोड करतो,
न

माझी आवड #collabratingwithYourQuoteAndMine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote कशाला शब्दांची मोडतोड करतो, न

0 Love

b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

 भावनांना जगवणाऱ्या आणि  
बेबंधपणे व्यक्त होणाऱ्या शब्दांनाही 
शब्दांचे अर्थ कळले असते तर त्यांच्याही 
भावनांचा उद्रेक झाला असता आणि 
मनातली

भावनांना जगवणाऱ्या आणि बेबंधपणे व्यक्त होणाऱ्या शब्दांनाही शब्दांचे अर्थ कळले असते तर त्यांच्याही भावनांचा उद्रेक झाला असता आणि मनातली #nojotophoto

5 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

हे देवा, का असा घात केलास
चारोळी चा बादशाह आमच्यापासून 
हिरावून नेलास ।।
😥😥😥😥
   
    भावपूर्ण श्रद्धांजली
श्री. संतोष तळपे सर ( लोणावळा ) #भावपूर्ण_श्रद्धांजलि #rip
श्री. संतोष तळपे सर, आपल्यातून निघून गेलेत,, हे धक्कादायक आहे.... त्यांच्या  आत्म्याला शांती लाभो 💐💐💐

#भावपूर्ण_श्रद्धांजलि #RIP श्री. संतोष तळपे सर, आपल्यातून निघून गेलेत,, हे धक्कादायक आहे.... त्यांच्या आत्म्याला शांती लाभो 💐💐💐

0 Love

18ad240fbe1733c11f74923b6195fd51

Manavazhagan

४ मे २०२३.
ज्या दिवशी मणिपूरमध्ये मानवी श्वापदांनी तीन महिलांना नग्न केले, परेड केली आणि त्यांच्यावर बलात्कार केला.


भारतासाठी काळा दिवस. भारतातील सर्व मातांसाठी काळा दिवस. भारतातील सर्व भगिनींसाठी काळा दिवस. भारतातील सर्व किशोरवयीन मुलींसाठी काळा दिवस. भारतातील सर्व तरुणांसाठी काळा दिवस. भारतातील सर्व प्रौढांसाठी काळा दिवस. जगातील सर्व भारतीयांसाठी काळा दिवस.. भारताला जागतिक पटलावर पुढे आणू इच्छिणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नाला तडा देणारा दिवस. का? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो विचार करा आणि आपले मत मांडा.

©Manavazhagan
  ४ मे २०२३.
ज्या दिवशी मणिपूरमध्ये मानवी श्वापदांनी तीन महिलांना नग्न केले, परेड केली आणि त्यांच्यावर बलात्कार केला.#latestnewsmarathi #newsm

४ मे २०२३. ज्या दिवशी मणिपूरमध्ये मानवी श्वापदांनी तीन महिलांना नग्न केले, परेड केली आणि त्यांच्यावर बलात्कार केला.#latestnewsmarathi newsm #trendingnow #मराठीविचार #Manipur #fbmarathi #googletop #inmarathi #googletopheadlines #toptrendingmarathi

185 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आपले मुख्यमंत्री जर त्यांच्या कामात कुठे कमी पडत असतील तर त्यांच्या विरोधात न बोलता त्यांच्या सोबत राहून  त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
मला तरी वाटते..
सोबत यावे,सोबत राहावे
उणीव भासता कुठे,मार्गदर्शन करावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

0 Love

a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

"आपुलकी"

ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना'
त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,
'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने"
आधार देऊनी भरू सौख्यं हर्षाचे जीवना...!

✒बी.सोनवणे
            मुंबई "आपुलकी"

ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना'
त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,_
'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने"
आधार देऊनी भरू सौख्यं ह

"आपुलकी" ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना' त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,_ 'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने" आधार देऊनी भरू सौख्यं ह

3 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

तरुणांची जशी त्यांच्या कुटुंबात गरज असते
तशीच त्यांची गरज सामाजिक जीवनात
 " समाजाला " असते
 तरुणांची जशी त्यांच्या कुटुंबात गरज असते
तशीच त्यांची गरज सामाजिक जीवनात " समाजाला " असते
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqquotes #yqmarathi #marat

तरुणांची जशी त्यांच्या कुटुंबात गरज असते तशीच त्यांची गरज सामाजिक जीवनात " समाजाला " असते © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi marat #qoutes #marathiquotes #yqmarathiquotes

0 Love

a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी खोट्या असु शकतील...
पण आपण एकटे असताना डोळ्यांतून जे अश्रू येतात ना 
ते कधीच खोटं असु शकत नाही...!
कदाचित यालाच जगण्याचं सामर्थ्य म्हणतात.....!

"भावनांचे विश्व"(प्राजक्त)
Quotes Creator

                                                @praju_phalake_ कुणाला त्यांच्या वागण्यामुळे लगेच Judgeकरु नये..🤫दिसणारी प्रत्येक गोष्ट खोटी असतं नाही.. कधी कधी आपल्या नजरेआड अनेक गोष्टी लपलेल्या असतात त्

कुणाला त्यांच्या वागण्यामुळे लगेच Judgeकरु नये..🤫दिसणारी प्रत्येक गोष्ट खोटी असतं नाही.. कधी कधी आपल्या नजरेआड अनेक गोष्टी लपलेल्या असतात त्

7 Love

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️




भारतीय संघासाठी कर्णधार प्रेरणादायी ठरला माही |
प्रत्येक गोष्ट तुझी आम्हाला प्रेरणा देत राही ||

आत्मविश्वास काय असतो ते तुझ्याकडून शिकलो माही |
हारता हारता विजय मिळवणे प्रत्यक्षात पाहिले माही ||

खेळांचा इतिहासात नेहमी नाव चमकत असणार |
उत्कृष्ट व्यक्तिमत्व माननीय सगळ्यांच्या मनावर राज्य करणार ||

शेवटच्या चेंडूपर्यंत मांडली नाही कधी हार |
चौकार आणि षटकारांची बाजी मारली फार ||

धोनीचा हेलिकॉप्टर शॉर्ट पुन्हा नाही दिसणार |
तुमचाकडून प्रेरणा मिळत असणार ||

संघाची एकनिष्ठपणाचे केलेले नेतृत्व तुम्ही |
कधीही गर्व बाळगला नाही तुम्ही||
✍️-Shital K.Gujar✍️
 सुप्रभात सुप्रभात 
सर्वांचे आवडते भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
चला त

सुप्रभात सुप्रभात सर्वांचे आवडते भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. चला त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रियकर्णधार

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile